23.6 C
Madhya Pradesh
September 10, 2026
Bundeli Khabar
IMG 20220310 WA00003
महाराष्ट्र

केंद्र शासनाच्या एडीप योजने अंतर्गत दिव्यांग बंधू भगिनींसाठी साहाय्यभूत मोफत साधने वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न !

Bundelikhabar

भिवंडी : आदरणीय केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री मा.ना. श्री कपिलजी पाटील साहेब ह्यांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या एडीप योजनेअंतर्गत दिव्यांग बंधू भगिनींसाठी साहाय्यभूत मोफत साधने वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच संपन्न झाला. ह्या योजनेचा मुरबाड, शहापूर, व भिवंडी तालुक्यातील ४०० हुन अधिक लाभार्थ्यांना खालील मान्यवरांच्या हस्ते साधने वाटप करण्यात आली सदर प्रसंगी माजी. आमदार श्री.दिगम्बरजी विशे, सभापती महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषद ठाणे सौ. श्रेया श्रीकांत गायकर, मुरबाड पंचायत समिती सभापती सौ.स्वराताई चौधरी, उपसभापती सौ. स्नेहा धनगर , मा.उपसभापती श्री. दीपक भाऊ खाटेघरे, भाजपा जेष्ठ नेते श्री.महेंद्रजी पवार,श्री. लियाकत शेख, गटविकास अधिकारी श्री. अवचार , नगरपंचायत चे सी.इ.ओ. श्री.कंकाळ , मा. नगराध्यक्ष किसनजी कथोरे,श्री.समीर भाऊ बांगर, श्री. प्रकाशजी पवार , प्रकल्प अधिकारी श्रीमती लांगुटे , ह्यावेळी मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली*.हि साधने मिळवून देण्यासाठी खास करून आमचे मित्र शरद पाटील ह्यांनी विशेष मेहनत घेतली.सदरचे साहित्य मिळाल्यानंतर सर्वांनी आदरणीय केंद्रीय पंचायती राज्यमंत्री महोदयांचे आभार मानले।

IMG 20220310 WA00002

Bundelikhabar

Related posts

बॉलीवुड प्रेस फोटोग्राफर रमाकांत मुंडे को जन्मदिन की बधाई देने पहुंचे दिग्गज

Bundeli Khabar

देशातील ८२% विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत जाण्यास उत्सुक: ब्रेनली

Bundeli Khabar

धक्कादायक! मुंबई विद्यापीठाशी संलग्न १७८ महाविद्यालये प्राचार्यांविना

Bundeli Khabar
error: Content is protected !!