23.5 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20220216 WA0007
महाराष्ट्र

चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य:वरील संघाच्या वतीने संत शिरोमणी रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आले

Bundelikhabar

मुम्बई। मंगळवार दिनांक १५/०२/२०२२ रोजी करी रोड व लोअर परेल नाक्यावर चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य वरील संघाच्या वतीने संत शिरोमणी रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आली त्या निमित्त जेवण वाटप व प्रसाद वाटप करण्यात आले त्या त्याप्रसंगी सुभाष मराठे (मुंबई प्रदेश अध्यक्ष) व राजनंदन महादेव चव्हाण (मुंबई प्रदेश सचिव) आणि अशोक कांबळे (मुंबई गटई अध्यक्ष) व राजेश साबळे (समाजसेवक) व अनिल मुरकर (दक्षिण मुंबई अध्यक्ष), राजेश मेढेकर (द. मुम्बई उपाध्यक्ष) व भगवान चिपळूणकर (दक्षिण मुंबई सचिव), राजू नागावकर (वरळी अध्यक्ष), अनिल माहोपळकर (वरळी उपाध्यक्ष), महेश यशवंत पेडामकर (वरळी अध्यक्ष), संतोष सावर्डेकर (वरळी सचिव), नितीन वर्षे कर (कार्य अध्यक्ष शिवडी), श्रीकांत तलेकर (शिवडी सचिव) व सागर चिपळूणकर (युवा अध्यक्ष भाईखाळा मुंबई) येथे साजरी करण्यात आली.


Bundelikhabar

Related posts

बातमी लिहिताना माहिती हे तुमचं अन्न आहे व अन्न मिळाले तरच आपलं पोट भरू शकतो – कैलास म्हापदी

Bundeli Khabar

यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा संपन्न

Bundeli Khabar

शिवशांति प्रतिष्ठान द्वारा क्रिसमस के पर्व पर संपन्न किया गया जागरूकता रैली

Bundeli Khabar
error: Content is protected !!