26.8 C
Madhya Pradesh
September 28, 2026
Bundeli Khabar
IMG 20220121 WA0015
महाराष्ट्र

या रहिवाशांना असे वाऱ्यावर सोडणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्या पुनर्वसनाबाबत यातून मार्ग काढणे गरजेचे:खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे

Bundelikhabar

रेल्वेच्या जमिनीवर गेले ३० ते ४० वर्षांपासून राहत असलेल्या रहिवाशांना जागा त्वरित रिकामी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून नोटिस बजावण्यात येत आहेत. हे अन्यायकारक आहे…*
या रहिवाशांना असे वाऱ्यावर सोडणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्या पुनर्वसनाबाबत यातून मार्ग काढणे गरजेचे…
– खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे
प्रमोद कुमार

कल्याण :- डोंबिवली,कळवा याठिकाणी रेल्वेचा जागेवर तीस ते चाळीस वर्षापासून वास्तव्य असलेल्या रहिवाशांना रेल्वेने जागा त्वरित रिकामी करणे बाबत नोटीस पाठवल्या आहेत, ३० ते ४० वर्षे जुन्या असलेल्या अशा रहिवाशांवर अन्याय होऊ नये म्हणून माननीय रेल्वेमंत्री श्री रावसाहेब दानवे यांनी त्वरित संबंधित विभाग, स्थानीय लोकाधिकार समिती आणि संबंधित खाते यांची एकत्रित बैठक लावून त्यातून मार्ग काढावा असे पत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी दिलेले आहे ।


Bundelikhabar

Related posts

आशिर्वाद सेल्फी महोत्सवाचे बक्षिस वितरण

Bundeli Khabar

हिवाळी अधिवेशन कालावधीत मुंबई स्थित मुख्य सचिवांचे कार्यालय नागपूर शिबीर कार्यालयात

Bundeli Khabar

तन्नू मल्लाह एचएससी में 97.5 प्रतिशत से उत्तीर्ण

Bundeli Khabar
error: Content is protected !!