28.5 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20220111 WA00062
महाराष्ट्र

आत्मदर्शन चारीटेबल ट्रस्ट च्या वतीने अपंगांना मोफत धान्य वाटप कार्यक्रम संपन्न

Bundelikhabar

टिटवाला : आत्मदर्शन चारीटेबल ट्रस्ट व स्पंदन फाऊंडेशन टिटवाला यांच्या संयुक्त विद्यमाने अपंगांना मोफत धान्य वाटप कार्यक्रम टिटवाला बल्याणी गाव येथे रविवार दिनांक ९/०१/२०२२ रोजी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

यावेळी स्पंदन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. महेश एगडे, स्वामीनारायण ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ.श्री. दिनेश भाई ठक्कर, समाजसेवक श्री कमल हेमवानी, श्री किशोर शुक्ला,श्री. मोहनदास, श्री. संतोष गायकवाड,श्री.भरत सावरकर महाराष्ट्र अध्यक्ष ,सौ. अनुजा कदम महाराष्ट्र अध्यक्षा, सौ. सोनी हशमी ठाणे अध्यक्षा, सौ. कविता परटोळे कल्याणअध्यक्षा, सौ. सुनीता डेडे, टिटवाला अध्यक्षा, श्री. सुधीर जाधव टिटवाला अध्यक्ष, श्री. परशुराम दळवी अध्यक्ष श्री सिद्धिविनायक अपंग पुनर्वसन संस्था, या सर्वांच्या विशेष उपस्थिती सदर धान्य वाटप करण्यात आले,
त्यामुळे या सर्व संस्था चालकांचे अपंग संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले,


Bundelikhabar

Related posts

शातिर चोर को पुलिस ने किया गिरफ्तार

Bundeli Khabar

१२२ रक्तदात्यांनी यशस्वीरीत्या केले रक्तदान

Bundeli Khabar

कोरोना च्या या वातावरणात महाआरोग्य शिबिर घेऊनअजून कोरोना संपला नाही हे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने दाखवून दिले – राजेश नार्वेकर

Bundeli Khabar
error: Content is protected !!