28 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20220105 WA0014
महाराष्ट्र

लोणावळा टोल नाक्याच्या स्वच्छताग्रूहात विसरुन गेलेला आयफोन कर्तव्यदक्ष व ईमानदार पोलीसांकडून परत

Bundelikhabar

भिवंडी : भिवंडीचे रहिवासी राहुल राजेंद्र घैसास हे काही कामानिमीत्त कोल्हपुरला गेले होते ते परतीच्या प्रवासात लोणावळा टोल नाक्यावरील स्वच्छता गृहात गेले असताना आपल्या जवळील महागडा आयफोन तेथेच विसरले, काही वेळानंतर त्यांच्या लक्षात आल्या बरोबर परत टोल नाक्यावरील स्वच्छता गृहात जाऊन शोध घेतला असता तो तेथे सापडला नाही दुस-या दिवशी चेंबुर क्राईमब्रांच युनिट क्र ६ येथून त्यांच्या वडीलांच्या मोबाईल वर फोन आला की आपल्या कडील कोणाचा आयफोन हरवला आहे व तो आपण ओळख पटवुन घेऊन जाणे, अशी माहिती मिळाल्यानंतर लगेच तेथे गेलो असता, तेथील पोलीस नाईक नितीन तुपे यांना तो आयफोन सापडला असल्याची माहिती मिळाली, त्यांनी आपले वरीष्ठ प्रभारी पोलीस निरिक्षक रविंद्र साळुंखे यांच्या हस्ते सदर मोबाईल मला दिला त्यामुळे मी त्यांना बक्षीस म्हणुन काही पैसे देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी ते नम्रपणे नाकारले, व माणसातील देव माणूस मला मिळाला असे सांगायला अभिमान वाटतो, त्यांच्या माणुसकीला माझा सलाम व यापुढे त्यांनी असेच कार्य करावे अशा सदिच्छा मी व्यक्त करतो.


Bundelikhabar

Related posts

फरार हुए 2 हत्यारों को बाजारपेठ पुलिस ने किया गिरफ्तार

Bundeli Khabar

बरखा नांगिया ने यास्मीन मिस्त्री और सौम्या बनर्जी को मिसेज वर्ल्ड इंटरनेशनल 2022 का पहनाया ताज

Bundeli Khabar

वाडा -भिवंडी महामार्गावर बोटिंग सेवा सुरू, स्पीड बोट आणि जॅकेट घालून तरुणांच लक्षवेधी आंदोलन

Bundeli Khabar
error: Content is protected !!