22.7 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20211229 WA00062
महाराष्ट्र

10/ई प्रभागात अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई

Bundelikhabar

प्रमोद कुमार

कल्याण :- महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच सर्व प्रभागाचे सहा. आयुक्त यांना दिलेल्या निर्देशानुसार आज विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप यांचे मार्गदर्शनाखाली 10/ई प्रभागातील सहा. आयुक्त भारत पवार यांनी नांदिवली मधील गार्डियन स्कूल येथील अमृतलाल पटेल व मनीष भाई पटेल यांचे तळ +6 मजली RCC इमारतीचे चालू असलेल्या अनधिकृत बांधकाम निष्कासनाच्या कारवाईस आज प्रारंभ केला. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका सर्व्हेअर व 7 कॉम्प्रेसर,1 जेसीबी यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.


Bundelikhabar

Related posts

देशभक्ति और जवानों को समर्पित अग्निशिखा मंच का ऑनलाइन कवि सम्मेलन व सम्मान समारोह सम्पन्न

Bundeli Khabar

विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठी भाषा विधेयक मंजूर

Bundeli Khabar

ऑनलाइन पढ़ाई शॉर्ट फिल्म का आरे कॉलोनी में मुहूर्त संपन्न

Bundeli Khabar
error: Content is protected !!