31.9 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » सुजल उर्फ बंटी भोईर १७ वर्षीय मुलगा हरविल्याची तक्रार भिवंडी शहर पोलिस ठाण्यात दाखल
महाराष्ट्र

सुजल उर्फ बंटी भोईर १७ वर्षीय मुलगा हरविल्याची तक्रार भिवंडी शहर पोलिस ठाण्यात दाखल

भिवंडी : भिवंडी शहर पोलिस ठाणे हद्दितिल आशीर्वाद नगर आरती ज्वेलर्स च्या पाठीमागे कामतघर भिवंडी येथे राहणारे तक्रार दार श्री. दीपक आत्माराम भोईर( ४७)यांनी आपला मुलगा दि. १५/०३/२०२१ रोजी कोणाला काहीही न सांगता दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरातून निघुन् गेला तो आजता गायत परतला नसल्या मुले भिवंडी शहर पोलिस ठाणे येथे आपल्या मुलाचे अपहरण झाले असावे असा अदाज करून गुन्हा रजिस्टर नंबर ९०/२०२१ कलम ३६३ प्रमाणे अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पिडित मुलगा नामे कु.सुजल उर्फ बंटी दीपक भोईर १७ वर्षीय हा १७ वर्षाचा असून उची ५ फुट ५ इंच रंगाने मध्यम , सावळा बहु वर्णीय असून त्याने लाल रंगाचा टी शर्ट व काळी पैंट घातली असून पायत ऑरेंज रंगाचे बूट आहेत . तसेच दोन्ही हातात स्टीलचे कडे आहेत व गळ्यामध्ये स्टीलची चैन आहे. तसेच त्यांच्यासोबत निळ्या रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल आहे त्या मोबाईलचा क्रमांक ९६०४०२२५२० आहे त्याच प्रमाणे ६१७०२६३३४३६८ हा आधार कार्ड नंबर आहे , अशी माहिती मुलाच्या वडिलांनी दिली आहे त्यामुळे सदर मुलाचा शोध सध्या भिवंडी शहर पोलिस ठाणे करीत असून सदर मुलगा जर कोणाला सापडला तर त्यानी भिवंडी शहर पोलिस ठाणे यांच्याशी संपर्क साधवा अथवा ०२२५ २५०१५० /८४१९९९५५५६ या क्रमांका वर संपर्क साधवा. सदर घटनेचा तपास भिवंडी शहर पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. चेतन काकडे यांच्या मर्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गुन्हे श्री. मनिष पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.एस.बी.बारेला व संपूर्ण टीम करीत आहे.

Related posts

भिवंडी महानगरपालिका व भिवंडी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पाणथळ दिन साजरा

Bundeli Khabar

ऑनलाइन पढ़ाई शॉर्ट फिल्म का आरे कॉलोनी में मुहूर्त संपन्न

Bundeli Khabar

एड. जितेंद्र शर्मा ‘महाराष्ट्र मित्र पुरस्कार’ से सम्मानित

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!