22.6 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20211126 WA0007
महाराष्ट्र

नागपूरला होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राज्यातील हिवाळी अधिवेशन नागपूरला होते. मात्र यंदाच्या राज्य हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

कोरोनाचं सावट, विधानपरिषद निवडणूक आणि इतर कारणे हा निर्णय घेण्यामागे असल्याचे सांगितले जात आहे. हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Bundelikhabar

Related posts

भारतीय बाजार पेठेत चायनीज अगरबत्त्याचा सुळसुळाट सावधानता बाळगा – यशवंत सोरे

Bundeli Khabar

वसईच्या नागले गावातील “यश”

Bundeli Khabar

जनप्रतिनिधियों की लोकप्रियता में सुनील प्रभू तीसरे नंबर पर

Bundeli Khabar
error: Content is protected !!