22.7 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20211126 WA0008
महाराष्ट्र

किन्नर समुदायाला मिळाला मतदानाचा अधिकार

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राज्य निवडणूक आयोगाचे मतदाता नोंदणी आणि यादी अद्ययावत करण्याचे अभियान सुरू आहे. जनजागृतीच्या माध्यमातून सर्वांना मतदान अधिकार मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते साई भाई रामपूरकर तसेच शिवशक्ती फाऊंडेशनचे विकी शिंदे यांनी मतदार नोंदणी अभियान सुरू केले.

सर्वसाधारण नागरिकांसाठी सगळेच पुढाकार घेत असताना यांनी किन्नर समुदायाला मतदानाचा अधिकार मिळवून दिला. १८२-वरळी विधानसभा मतदान संघ येथे ही प्रक्रिया संपूर्ण करण्यात आली. त्यावेळी नोंदणी अभियान मतदार अधिकारी डॉ. शिवाजी पाटील, वरळी विभाग मतदार अधिकारी वारे तसेच सर्व कर्मचारी वर्गाने बहुमूल्य सहकार्य केले.


Bundelikhabar

Related posts

उत्तर प्रदेश नवरत्न पुरस्कार से सम्मानित हुए पुनीत खरे

Bundeli Khabar

बॉम्बे हाई कोर्ट ने लगाई मोहन ग्रुप को कड़ी फटकार, बिल्डर की याचिका की खारिज

Bundeli Khabar

गणेशपुरीत मोठया संख्येने तरुणांनी घेतला मनसेत प्रवेश

Bundeli Khabar
error: Content is protected !!