22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » कल्याण तालुका टिटवाळा ग्रामीण पोलिस ठाणे ची मोठी कामगिरी ऐका ३९२ सराईत गुन्हेगाराला मुध्येमालसह केली अटक
महाराष्ट्र

कल्याण तालुका टिटवाळा ग्रामीण पोलिस ठाणे ची मोठी कामगिरी ऐका ३९२ सराईत गुन्हेगाराला मुध्येमालसह केली अटक

ब्युरो/महाराष्ट्र
टिटवाळा : नमूद आरोपी हा 392 चे जबरी गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार आहे. आरोपी हा यापूर्वी गुन्हा करतेवेळी अनेकवेळा पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पळून जायचा.
कल्याण ता. पो.स्टे. Cr.no. 426/2021, 2) 491/2091 व 3) 492/2021 u/s 392 IPC असे Undetect गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून सदर गुन्ह्यात सहभाग असलेला मुख्य आरोपी गौरेश रोहिदास केरकर ऊर्फ गावडे याचा वेळोवेळी शोध घेण्यात आला होता परंतु तो त्याचे वास्तव्य लपवित होता व तसे state wise त्याचे लोकेशन (गोवा, कर्नाटक) देखील प्राप्त झाले होते. नमूद आरोपीचे तसेच तो वावरत असलेल्या ठिकाणांवर Psi सुर्वे, पो.हवा. तुषार पाटील, पो.ना.दर्शन सावळे, पो.ना. नितीन विशे व पो.शि. योगेश वाघेरे हे जवळ-जवळ 2 महिन्यांपासुन Surveillance वर होते.
आरोपी रोहिदास केरकर ऊर्फ गावडे वय 35 वर्षे रा. फरवरी, पणजी, नॉर्थ गोवा हा कामाठीपुरा, मुंबई येथे असल्याची माहिती प्राप्त झालेवरून तात्काळ त्याठिकाणी जाऊन त्यास प्रचंड पाठलाग करून पकडून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यास वरील नमूद 3 गुन्ह्यापैकी प्रथम Cr. no. 491/2021 u/s 392 IPC मध्ये आज रोजी अटक करण्यात आली असुन त्यांचेकडून वरील तिन्हीही गुन्ह्यातील गेला माल सु. 5 तोळे सोन्याची लगड ही हस्तगत करण्यात आली आहे. आरोपीस उदईक रोजी मा. न्यायालयात PCR कामी हजर करून तसेच त्याचा इतर 2 गुन्ह्यात ताबा घेत आहोत.
आरोपीस महिने Surveillance वर ठेऊन त्यास पकडण्याची उल्लेखनीय कामगिरी SP देशमाने , ASP स्मिता पाटील, SDPO नाईक यांच्या मार्गदर्शनाने PSI सुर्वे, पो.हवा. तुषार पाटील, पो.ना.दर्शन सावळे, पो.ना. नितीन विशे व पो.शि. योगेश वाघेरे या पथकाने CDR, टॉवर लोकेशन, गुप्त बातमीदार याद्वारे सखोल तपास व परिश्रम करून केलेली आहे.
नमूद आरोपीने ठाणे आयुक्तालयातील MFC पो.स्टे., खडकपाडा पो.स्टे., उल्हासनगर परिसर तसेच गोवा येथे अशाच प्रकारे IPC 392 प्रमाणेचे गुन्हे केले असलेबाबत माहिती प्राप्त होत असून संबंधित पो.स्टे. यांना त्याबाबत कळविण्यात आले आहे.

नमूद आरोपीवर यापूर्वी IPC 392 प्रमाणेचे खालील लिस्टमध्ये नमूद प्रमाणे गुन्ह्यांची नोंद आहे.

वागळे इस्टेट (ठाणे शहर)
1) 156/2016

2) 1210/2016

वर्तकनगर पो.स्टे., ठाणे शहर
3) 314/2020
4) 328/2016
5) 268/2016
6) 218/2016
7) 56/2016

8) 158/2016

कापुरबावडी पो. स्टे., रहाणे शहर
9) 68/2016

10) 247/2016

शिवाजीनगर पो. स्टे., ठाणे शहर
11) 07/2019
12) 1142/2016
13) 1145/2016
14) 1173/2016

15) 199/2016

हुबळी पो. स्टे., कर्नाटक

16) 40/2019

अशोकनागर पो. स्टे., धारवाड, कर्नाटक

17)14/2019

पणजी पो. स्टे., गोवा
18) 170 2008
19) 206/2008
20) 152/2008
21) 212/2008
22) 211/2008

23) 114/2010

म्हापुसा पो. स्टे. गोवा

24) 231/2008

कलंगुट पो. स्टे., गोवा
25) 151/2008

26) 127/2008

परवरी पो. स्टे., गोवा
27) 79/2020
28) 43/2010
29) 45/2010
30) 104/2010
31) 109/2010
32) 22/2014

33) 26/2014

बिचोलीम पो. स्टे., गोवा

34) 120/2009

परनेम पो. स्टे., गोवा

35) 63/2009

पोंडा पो. स्टे., गोवा
36) 136/2009
37) 343/2014
38) 36/2019
39) 194/2019
40) 195/2019

41) 166/2019

लांजा पो. स्टे., गोवा

42) 02/2010

कल्याण ता. पो.स्टे. u/s 392 IPC
43) 426/2021
44) 491/2091
45) 492/2021

Related posts

पुरग्रस्तांना “एक हात मदतीचा”,उदयनराजे भोसले सेना प्रतिष्ठान व बाळकडू पत्रकार संघांकडून पूरग्रस्तांना मदत.

Bundeli Khabar

अंध-बधीर ज्युडो राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला तीन पदके

Bundeli Khabar

बैखोफ भारतीय शैली, बेधडक बोला मनातलं

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!