24.4 C
Madhya Pradesh
October 17, 2026
Bundeli Khabar
IMG 20211113 WA0014
महाराष्ट्र

मंदिरासाठी दोन लाख रुपये निधि देणारा दानशूर दाता ज्ञानेश्वर पाटील

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील धामणगांवचे सुपुत्र दानशुर व्यक्तिमत्व ग्रा.पं.सदस्य ज्ञानेश्वर भाऊ पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त धामणगांव गावातील गांवदेवी मातेच्या मंदिर दुरुस्तीसाठी २ लाख रुपयांचा निधी दिल्याबद्दल त्यांचे संपूर्ण धामणगांव गावातील ग्रामस्थानि त्यांचे मनापासुन आभार मानुन , आई गांवदेवी माता त्यांना उदंड आयुष्य देवो अशी गांवदेवीचरणी प्रार्थना केली आहे. तसेच त्यांचे भिवंडी पंचायत समितीच्या सभापती सौ .नमिता निलेश गुरुव यानीही शुभेच्छा देऊन त्यांचे आभार मानले आहेत.


Bundelikhabar

Related posts

रणवीर सिंह के खिलाफ मुंबई में शिकायत दर्ज

Bundeli Khabar

गांधी जयंती : मुंबई – देहरादून पर्यावरण जागृती सायकल यात्रेला राज्यपालांच्या उपस्थितीत प्रारंभ

Bundeli Khabar

महाड तालुका रहिवासी संघ पुणेतर्फे महाड पूरग्रस्त भागात शैक्षणिक साहित्य वाटपला प्रारंभ

Bundeli Khabar
error: Content is protected !!