भिवंडी : जेष्ठ साहित्यिक कवी श्री चंद्रकांत (दादा) वानखेडे आणि तनुजा संदीप कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त
कामतघर भिवंडी येथे वृक्षारोपण करण्यात आले.
स्व .मोतीराम काटेकर क्रीड़ा नगरी येथे
आंब्याची रोपे लावुन संख्येच्या वतीने श्री चंद्रकांत (दादा) वानखेडे आणि तनुजा संदीप कांबळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदीप गणपती कांबळे, सदस्य उदय क्षीरसागर, सदस्य निलेश चिलमपुरी
संकेत कांबळे, सत्कारमुर्ती तनुजा कांबळे. शुभम कांबळे व आदी सदस्य उपस्थित होते.
Home » “गण-राज” बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वृक्षारोपण संपन्न

