22.8 C
Madhya Pradesh
September 29, 2026
Bundeli Khabar
IMG 20211026 WA0008
महाराष्ट्र

वृद्धाश्रमातल्या विधवांसाठी आरोग्य शिबीर

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : हुनर बिझनेस नेटवर्क आणि आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृद्धाश्रमातल्या विधवांसाठी मुंबई भायखळा येथे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. हुनर बिझनेस नेटवर्कच्या फाऊंडर शगुफ्ता मुमताज आणि ब्रँड ॲम्बेसेडर असिफ नूर हसन आणि आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन चे अध्यक्ष जितेंद्र पाटील आणि डॉ. सुनील महाजन यांच्या प्रयत्नाने २२ विधवांना त्याचा लाभ मिळाला. त्याचबरोबर ह्या ज्येष्ठांसोबत नाच, गाणी, खेळ, भेटवस्तू आणि जेवण देऊन त्यांच्या चेहर्‍यावर हास्य निर्माण केले.

सदर उपक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी शगुफ्ता मुमताज, मुमताज अहमद शेख, आसिफ नूर हसन, जितेंद्र पाटील, डॉ. सुनील महाजन, नूतन चोगुले, रवीका दुगल, रुखसाना शकील अन्सारी, अनुपमा पाधी, शहीना, रितू मनीक, फौझीया घोजरिया, झोया (कौसर परिहार), हुनर बिझनेस नेटवर्क टीम आणि आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशन, कल्याण यांचे विशेष सहकार्य लाभले.


Bundelikhabar

Related posts

कांदिवली विधानसभा अध्यक्ष पद पर अनिता तावड़े की नियुक्ति,द्वारकामाई चैरिटी संस्था द्वारा दिया गया दायित्व

Bundeli Khabar

शून्य ते पाच वयोगटातील बालकांसाठी रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम

Bundeli Khabar

एसआयपी अकॅडमीच्या साहाय्याने कोविडच्या काळात महिलांचे सक्षमीकरण

Bundeli Khabar
error: Content is protected !!