28.2 C
Madhya Pradesh
September 28, 2026
Bundeli Khabar
IMG 20211005 WA00042
महाराष्ट्र

सोनू मंडल पाच वर्षीय बालक हरविल्याची तक्रार भिवंडी शहर पोलिस ठाण्यात दाखल

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : भिवंडी शहर पोलिस ठाणे हद्दितिल हनुमान नगर पांडु किराणा स्टोर जवळ कामतघर येथे राहणारे तक्रार दार सौ. आशा संजय मंडल यांनी आपला मुलगा दि. २२/०९/२०२१ रोजी बाथ रुमला जातो असे सांगून घरातून निघुन् गेला तो आजता गायत परतला नसल्या मुले भिवंडी शहर पोलिस ठाणे येथे आपल्या मुलाचे अपहरण झाले असावे असा अदाज करून गुन्हा रजिस्टर नंबर ३३९/२०२१ कलम ३६३ प्रमाणे अदन्यात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पिडित मुलगा नामे सोनू संजय मंडल हा पाच वर्षाचा असून उची ३ फुट ५ इंच रंगाने मध्यम , काला बहु वर्णीय असून त्याने चॉकलेटी रंगाचा टी शर्ट व हाफ पैंट घातली असून पायत चप्पल नाही.या मुलाचा शोध सध्या भिवंडी शहर पोलिस ठाणे करीत असून सदर मुलगा जर कोणाला सापडला तर त्यानी भिवंडी शहर पोलिस ठाणे यांच्याशी संपर्क साधवा अथवा ०२२५ २५०१५० /८४१९९९५५५६ या क्रमांका वर संपर्क साधवा. सदर घटनेचा तपास भिवंडी शहर पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. चेतन काकडे यांच्या मर्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गुन्हे श्री. मनिष पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.एस.बी.बारेला व संपूर्ण टीम करीत आहे।


Bundelikhabar

Related posts

मधु मंगेश कर्णिक यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर

Bundeli Khabar

पुलिस देर रात पार्टियों और महिलाओं के साथ किसी भी तरह की अप्रिय घटना को रोकने के लिए हाई अलर्ट

Bundeli Khabar

राकांपा के राष्ट्रीय महासचिव नरेन्द्र वर्मा का जन्मदिन सेवा सप्ताह के रूप में संपन्न

Bundeli Khabar
error: Content is protected !!