35.8 C
Madhya Pradesh
May 31, 2026
Bundeli Khabar
महाराष्ट्र

शिवसेना शाखा,वळ च्या वतीने, गरीब गरजु महिलाना साड्या वाटप

Bundelikhabar

मदत नव्हे आपले कर्तव्य आहे – .चक्रधारी पाटील

किशोर पाटील/महाराष्ट्र
रायगड : शिवसेना शाखा,वळ च्या वतीने रायगड जिल्ह्यातील रामराज ( पेण ) गांव येथे आदिवासी पाङ्यात गरीब गरजु महिलाना साड्या वाटप कार्यक्रम करण्यात आला.या वेळी श्री.दिपक पाटील ( सचिव शिवसेना ,भिवंङी)
श्री.प्रदीप वर्तक ( मा.शहरप्रमुख,पेण )
श्री.चक्रधारी पाटील ( उपतालुकाप्रमुख)
श्री.रोहिदास म्हात्रे ( उपविभागप्रमुख )
श्री.अनंत भामरे ( शाखाप्रमुख)
श्री.बजरंग भोईर ( शाखाप्रमुख वार्ङ क्र.१ )
श्री.दयाराम पाटील ( उपशाखाप्रमुख)
श्री.निवृत्ती पाटील ( उपशाखाप्रमुख)
श्री.रविंद्र भामरे ( उद्योगपती )
श्री.उदय पाटील ( सचिव)
श्री.मुरलीधर पाटील ( समाजसेवक)
श्री.निवृत्ती भोईर ( समाजसेवक)
श्री.सचिन पाटील ( उपविभागप्रमुख)
श्री.कमलेशजी पाटील ( समाजसेवक)
श्री.प्रितम भामरे ( समाजसेवक)
श्री.निलेश पाटील ( सचिव)
प्रविण पाटील ( समाजसेवक) व आदी मान्यवर उपस्थित होते. ही मदत नव्हे आपले कर्तव्य आहे हा उद्देश मनी धरून हा कार्यक्रम करण्यात आला असल्याची माहिती शिवसेना उप तालुका प्रमुख श्री. चक्रधारी पाटील यांनी प्रत्यक्ष दैनिक स्वराज्य तोरण शी बोलताना सांगितले।


Bundelikhabar

Related posts

आदर्श इलेव्हन, पनवेल संघ ठरला “बादशहा”

Bundeli Khabar

एमजी मोटर इंडिया ने छुआ 100,000 का आँकड़ा

Bundeli Khabar

जिनके घर खुद के घर शीशे के हों, वे दूसरों के ऊपर पत्थर नहीं उछाला करते :शिवसेना सांसद डॉ. श्रीकांत शिंदे

Bundeli Khabar
error: Content is protected !!