26.3 C
Madhya Pradesh
September 10, 2026
Bundeli Khabar
IMG 20210929 WA0000
महाराष्ट्र

दयानंद चोरघे यांच्या आदेशानुसार भिवंडी युवक कांग्रेस च्या वतीने रांजनोली रिलायन्स पेट्रोल पंम्प जवळ आंदोलन

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : भारतीय किसान संघटनेने पुकारलेल्या भारत बंदच्या आंदोलनास भिवंडी ग्रामीण काँग्रेस ने जिल्हा अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष श्री. दयानंद मोतीराम चोरघे यांच्या आदेशानुसार भिवंडी येथील रांजनोली रिलायन्स पेट्रोल पंम्प समोर युवक काँग्रेसचे पदाधिकारी व भिवंडी ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष निलेश भोईर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले गेले यांच्या समवेत प्रमुख उपस्थिती म्हणुन सरचिटणीस ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस पंकज अशोक गायकवाड हे सुद्धा उपस्थित होते।

भारतातील शेतकर्यांना न्याय मिळण्यासाठी धरणे आंदोलन केले.तसेच भिवंडी ग्रामीण मध्ये संयुक्त किसान संघटना यांच्या सर्व पक्षीय आंदोलनाला पाठिंबा सुध्दा दिला. या आंदोलनामध्ये मुफ्फसिल पटेल, ज्ञानेश्वर(बाला)हुकमाळी, सुधाकर इताडकर, संजय गायकवाड,प्रभाकर शेळके, राजेश जाधव,रोहन जाधव, प्रशांत जाधव,अतिश भोईर,रोशन थोरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते ।


Bundelikhabar

Related posts

इंजिनीयर मनोज सखाराम माडगुळकर यांच्या विरोधात, महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार

Bundeli Khabar

राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धा सांगलीत सुरू

Bundeli Khabar

गावाची ओळख प्रवेश द्वार व रस्त्यामुळे होते- दयानंद चोरघे

Bundeli Khabar
error: Content is protected !!