35.4 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » पोलादपूर तालुका पोलीस ठाण्याच्या उत्कृष्ट नियोजनामुळे गौरी गणपती विसर्जनात वाहतूक कोंडी टळली
महाराष्ट्र

पोलादपूर तालुका पोलीस ठाण्याच्या उत्कृष्ट नियोजनामुळे गौरी गणपती विसर्जनात वाहतूक कोंडी टळली

पोलादपूर तालुका पोलीस ठाण्याच्या उत्कृष्ट नियोजनामुळे गौरी गणपती विसर्जनात वाहतूक कोंडी टळली !!
पोलादपूर तालुका पोलीस ठाण्याच्या उत्कृष्ट नियोजनामुळे गौरी गणपती विसर्जनात वाहतूक कोंडी टळली !!

सुनिल ढेबे/महाराष्ट्र
पोलादपूर : पोलादपूर तालुका पोलीस ठाण्याच्या चांगल्या नियोजनामुळे मुंबई महामार्गावर असलेल्या पोलादपूर चोळई लोहारमाल या परिसरात गौरी गणपती विसर्जन दरम्यानवाहतूक कोंडी झाली नाही. खड्डे आणि पावसामुळे वाहतुकीत अडचणी येत होत्या.
काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव साहेब यांनी गणेशोत्सव विसर्जन च्या पाश्र्वभूमीवर पोलादपूर तालुक्यातील गावाना भेटी व आदी विसर्जन स्थळांची पाहणी केली होती. त्या धर्तीवर पोलादपूर तालुका पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या, त्या नुसार त्यांनी अत्यल्प कर्मचारी असताना व्यवस्थित नियोजन केले. सगळ्या महत्त्वाचे म्हणजे मुंबई गोवा मार्गावर पोलादपूर येथे गणेशोत्सव दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते ही परपंरा आहे. त्यामुळे जाधव साहेब यांनी यांचे नियोजन बंध काम करून घेतले त्यामुळे भागातील गणपती विसर्जन वाहने सोडण्यात येत होती, त्यामुळे पोलादपूर लोहारमाल चोळई या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली नाही.
पोलादपूर पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी गुंजाळ साहेब व धायगुडे साहेब व त्यांचे सहकारी ईतर येथून येणाऱ्या वाहनांना समजावून परत पाठवित होते.
पोलादपूर मार्गावर खड्डे मोठ्या प्रमाणावर असल्याने येथील वाहनांची थोडीफार कोंडी होत होती. पण एकूणच गणेशभक्तांना जादा त्रास खड्डे व चिखल यांचाच झाला.

Related posts

पंधरा गावातील महिला अन्नपाण्याविना बेचैन

Bundeli Khabar

रॉनी रोड्रिग्स व सुजॉय मुखर्जी ने किया राधिका ज्वेलर्स का उद्घाटन 

Bundeli Khabar

‘मजेंटा’ने मध्य रेल्वेच्या सहकार्यातून रेल्वे स्थानकांवरील सार्वजनिक ईव्ही चार्जिंग स्थानकांचा शुभारंभ

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!