22.9 C
Madhya Pradesh
September 10, 2026
Bundeli Khabar
IMG 20210912 WA0001
महाराष्ट्र

रेल्वे हमाल माथाडी कामगारांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन माथाडी’चे बेमुदत धरणे आंदोलन

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
अहमदनगर : अहमदनगर रेल्वे स्टेशन च्या ठेकेदार हुंडेकरी हे माथाडी कामगारांची अडवणूक करीत सुमारे ४० दिवसांपासून माथाडी कामगारांचे काम बंद केले आहे. व संपामुळे कामगार येतं नाहीत, असं खोटं बोलून प्रशासनाची फसवणूक केली आहे. गेल्या ४० दिवस काम नसल्यामुळे माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे, म्हणुन वंचित बहुजन माथाडी, ट्रान्सपोर्ट व कामगार युनियन च्या वतीने सर्व कार्यकर्त्यांना परिवारासह दि . १४/०९/२०२१ पासून सहाय्यक कामगार आयुक्त अहमदनगर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन माथाडी चे जिल्हा सरचिटणीस सुनिल भिंगारदिवे यांनी पत्राद्वारे दिला आहे।


यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे,महासचिव योगेश साठे, संघटक फिरोज पठाण,शहर जिल्हाध्यक्ष संजय जगताप,उपाध्यक्ष प्रवीण ओरे,भाऊ साळवे,मनोज कर्डिले,रेल्वे माथाडी कामगार अमर डाके,गौतम सैदाणे,अशोक देवकर, अमर ठाकूर,अमोल रणदिवे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते।


Bundelikhabar

Related posts

ठाणे में मिले कोरोना संक्रमित ३७ मरीज, डिस्चार्ज हुए ४७ मरीज

Bundeli Khabar

गौरव शाह के जन्मदिन पर लेट अनिल एम शाह फाउंडेशन और भाजपा व्यापारी प्रकोष्ठ युवा मोर्चा द्वारा रक्तदान शिबिर का आयोजन सम्पन्न

Bundeli Khabar

अनुराधा कुबेर यांना गानसरस्वती पुरस्कार जाहीर

Bundeli Khabar
error: Content is protected !!