27 C
Madhya Pradesh
October 18, 2026
Bundeli Khabar
IMG 20210909 WA0017
महाराष्ट्र

रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी

Bundelikhabar

रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी
2 कोटी 36 लाखांचा निधी
धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द

प्रमोद कुमार/महाराष्ट्र
मुंबई : रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) साठी 2 कोटी 36 लाख 84 हजार 757 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वर्षा निवासस्थान येथे सुपूर्द केला. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते।


रयत शिक्षण संस्थेच्या राज्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांनी या निधीसाठी एक दिवसाचे वेतनाचे योगदान दिले आहे. या निधीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ साठी देण्यात आला आहे।


Bundelikhabar

Related posts

भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर महा विकास आघाडीचे वर्चस्व कायम

Bundeli Khabar

जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी ११ नोव्हेंबर पासून लसीकरण विशेष सप्ताह

Bundeli Khabar

कोकणातील आपत्तीग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पोहचले थेट गावांगावात

Bundeli Khabar
error: Content is protected !!