23.1 C
Madhya Pradesh
September 30, 2026
Bundeli Khabar
IMG 20210826 WA0015
महाराष्ट्र

सकल मराठा समाज,गोरेगांव यांच्यावतीने कोकणातील

Bundelikhabar

भुषण प्र. कुंडईकर/महाराष्ट्र
गोरेगांव : गोरेगांव मधील सकल मराठा समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानीक नागरिकांना केलेल्या ” पूरग्रस्तांना मदत करा ” या आव्हानाला उत्तम प्रतिसाद मिळून कोकणातील पूरग्रस्त नागरिकांसाठी भरभरून मदत गोळा झाली।


कोकणातील पूरग्रस्त नागरिकांसाठी गोळा झालेल्या सर्व सामृग्रींची, जिवनावश्यक वस्तुंची बांधाबांध व्यवस्थितरित्या करून महाड तालुका येथील शिरगांव , भावेगाव , तांबटभुवन , तसेच खेड तालुक्यामधील गावे – आंबवड ,काडवली, काजवेवाडी, गजवाडी, कुंभवली गाव, कुरवळ गाव या सर्व गावातील पूरग्रस्त नागरिकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी तेथील स्थानिक अशोक गोवाळकर , राजा बेलोसे, अरविंद चव्हाण यांच्या सहकार्यामुळे पूरग्रस्त गावात पोहचणे शक्य झाले.या गावात पुरानंतर प्रथमच मदत पोहोचली. या ठिकाणी पूरग्रस्त नागरिकांना मदतीची अत्याधिक गरज होती.मुंबई गोरेगांव येथून मदत करण्यासाठी सकल मराठा समाजाचे झुंजार पदाधिकारी माननीय श्री.विलासजी अनंत सुद्रीक, अनंतजी मोरे , विलासजी भोईटे , राजूजी सपताळ ,संजयजी घोरपडे ,रामजी भोईटे ,विपुलजी माने,अशोकजी ,हणुमंतजी पाटील , निलकंठजी राणे,यशवंतजी सावंत ,अविनाशजी हळगेकर, रोहितजी यादव ,देवेनजी तावडे , शिवशंकरजी सबिता , प्रशांतजी मेंगावडे, प्रकाशजी मिस्त्रि , दत्तात्रयजी वाकचौरे, तसेच टिम ओयाक्यूलम मधील सदस्य देवेशजी वनमुले , पृथ्वीराजजी , शुभमजी सुद्रीक, अस्मिताजी मुळे , विशाखाजी खैरे , पुजाजी कांगे, प्रतिकजी , विशालजी तुरकुंडे, गणेशजी , प्रशांतजी, सायलीजी तेली , सुचित्राजी येसवारे , विद्याजी खैरे , प्रणिताजी लांजेकर , प्रणयाजी सुद्रीक, रोहीतजी पाटील , अनंतजी मोरे , रामजी भोईटे, राजुजी सपताळ , संजयजी घोरपडे या सर्वांनी या करिता अथक व अविश्रांत परिश्रम घेतले।


Bundelikhabar

Related posts

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किया बहुचर्चित फिल्म ‘गोदावरी’ का ट्रेलर लॉन्च

Bundeli Khabar

सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी दुमदुमला जव्हार मधील चामिलपाडा

Bundeli Khabar

सामने आया स्योहारा बिजली घर का बड़ा घोटाला उपभोक्ताओं में फैला रोष

Bundeli Khabar
error: Content is protected !!