31.1 C
Madhya Pradesh
May 5, 2026
Bundeli Khabar

Category : महाराष्ट्र

महाराष्ट्र

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन च्या माध्यमातून “”भागवत पाटील”” यांची मोफत हृदय रोग शस्त्रक्रिया संपन्न.

Bundeli Khabar
ठाणे : भागवत मधुकर पाटील हे ४५ वर्षाचे असून ते मु. हिंगणे बु .ता.जामनेर. जि. जळगाव येथील असून त्यांना चालताना दम लागत असे. आणि छातीत...
महाराष्ट्र

सुजल उर्फ बंटी भोईर १७ वर्षीय मुलगा हरविल्याची तक्रार भिवंडी शहर पोलिस ठाण्यात दाखल

Bundeli Khabar
भिवंडी : भिवंडी शहर पोलिस ठाणे हद्दितिल आशीर्वाद नगर आरती ज्वेलर्स च्या पाठीमागे कामतघर भिवंडी येथे राहणारे तक्रार दार श्री. दीपक आत्माराम भोईर( ४७)यांनी आपला...
महाराष्ट्र

ज्येष्ठ नागरिकांसाठी गीत गायन स्पर्धा

Bundeli Khabar
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वामी सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन अॅण्ड एन्व्हायरमेंट (स्वामी) संस्थेने ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ वर्षांपूर्वी “विरंगुळा” नावाचा उपक्रम सुरू केला. या...
महाराष्ट्र

ट्रेल्सच्या दि ग्रँड ट्रेलियन सेलमध्ये सुगंधी ब्रँड्सवर आकर्षक सवलती

Bundeli Khabar
संतोष साहू/महाराष्ट्र, मुंबई : सुट्टीचा हंगाम सुरू झालेला असताना तुम्हाला तुमच्या आवडीच्या लक्झरी सुगंधाचा आनंद घ्यायचा असल्यास ट्रेलच्या ग्रँड ट्रेलियन सेलकडे वळा. या सेलचा आज...
महाराष्ट्र

समर्थनम ट्रस्ट के प्रयास से दिव्यांगों को मिलेगी नौकरी

Bundeli Khabar
संतोष साहू/महाराष्ट्र, मुम्बई। दिव्यांगों के लिए समर्थनम ट्रस्ट, मुंबई द्वारा 18 दिसंबर 2021 को मुंबई में एक मेगा जॉब फेयर का आयोजन किया गया। उसी...
महाराष्ट्र

हाड गोठवणाऱ्या थंडीत टायगरचा शर्टलेस डान्स, कू वरील व्हिडीओचा नेटकऱ्यांमध्ये धुमाकूळ

Bundeli Khabar
संतोष साहू/महाराष्ट्र, मुंबई: सध्याचा मोस्ट फेव्हरिट, आणि आणि लाखाे तरूणींच्या हृदयाची धडकन असलेला अभिनेता टायगर श्राॅफ याची हाडे गोठवणाऱ्या थंडीतील नृत्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर धुमाकूळ...
महाराष्ट्र

हा अभिनय माझ्या वडिलांना अर्पण, अनुपम खेर यांची ‘कू’ वर इमोशनल पोस्ट

Bundeli Khabar
संतोष साहू/महाराष्ट्र, काश्मिरी फाइल्स सिनेमाचे मोशन पोस्टर आले समोर आगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण अदाकारीने बॉलिवुडमध्ये मुद्रा उमटवणारे नाव म्हणजे अनुपम खेर. खेर यांनी आज कू वर पोस्ट केलेला ‘दकाश्मिर फाइल्स’ या आगामी सिनेमाचे मोशन पोस्टर लक्ष वेधून घेते आहे. अनुपम खेर यांनी आपल्या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे. यात काश्मिरी पंडितांच्या संघर्षावर प्रकाश टाकण्यात आलाय. याआधी अग्निहोत्री यांची ‘द ताश्कंद फाइल्स’ फिल्म चर्चेत होती. ‘कू’वर सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर करताना खेर यांनी म्हटले आहे, ‘हा सिनेमा, त्यातला माझा परफॉर्मन्स, मी माझ्या वडिलांच्या स्मृतीला मी अर्पण करतो. माझ्यासाठी हा सिनेमा नाही तर काश्मिरी पंडितांचं ते वास्तव आहे, जे 30 हून आधिक वर्षे लपवलं गेलं. हे सत्य आता तुमच्यासमोर येईल 26 जानेवारीला.’ सिनेमात अनुपम खेर पुष्कर नाथ पंडित नावाचं पात्र साकारत आहेत. पुष्कर नाथ हे तत्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक असतात.  19 जानेवारी 1990 च्या एका भयाण रात्री त्यांना काश्मिरहून आपला मुलगा, सून आणि दोन नातवंडांसह परागंदा व्हावे लागते. पुढे जे काही होते त्याचे चित्रण सिनेमात केले आहे. कू वर पोस्ट करताना खेर यांनी #RightToJustice आणि #Pushkar असे हॅशटॅगही दिले आहेत. “मैंने #TheKashmirFiles में अपनी performance मेरे पिता जी #Pu…”https://www.kooapp.com/koo/anupampkher/78f062e9-e0f4-4c75-b73a-ddb63f05e679Download Koo Apphttps://www.kooapp.com/dnldविशेष म्हणजे, अनुपम खेर यांनी ‘कू’वर आज 20 लाख फॉलोवर्स पूर्ण केले आहेत. खेर ‘कू’वर सक्रीय असलेल्या सेलिब्रिटीजपैकी असून ते सतत खासगी जीवनासह कामाबाबतही पोस्ट करत असतात. ...
महाराष्ट्र

काला कौआ गैंग का पंटर के खिलाफ चीटिंग का मामला दर्ज

Bundeli Khabar
प्रमोद कुमार कल्याण :- कल्याण के खड़कपाड़ा पुलिस स्टेशन ने हरि आढ़ाव उर्फ़ हैरिसन डिमेलो (Hari Adhav alias Harrison D’mello) और उसकी पत्नी लूसी डिमेलो...
महाराष्ट्र

4.65 लाख रुपये के मादक पदार्थ बरामद कर तीन लोगों को किया गिरफ्तार

Bundeli Khabar
प्रमोद कुमार ठाणे :- पुलिस ने दो पुरुषों तथा एक महिला को गिरफ्तार किया और उनके पास से 4.65 लाख रुपये के मादक पदार्थ बरामद...
महाराष्ट्र

अंबरनाथच्या मलंगगडापर्यंतची वाट होणार सुकर

Bundeli Khabar
• मलंगगडाच्या मुख्य दोन रस्त्यांचा कामाला लवकरच सुरूवात, तर दोन रस्ते निविदा स्तरावरप्रमोद कुमारठाणेः कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ असलेल्या...
error: Content is protected !!