25 C
Madhya Pradesh
October 17, 2026
Bundeli Khabar
IMG 20211221 WA0019
महाराष्ट्र

ट्रेल्सच्या दि ग्रँड ट्रेलियन सेलमध्ये सुगंधी ब्रँड्सवर आकर्षक सवलती

Bundelikhabar

संतोष साहू/महाराष्ट्र,

मुंबई : सुट्टीचा हंगाम सुरू झालेला असताना तुम्हाला तुमच्या आवडीच्या लक्झरी सुगंधाचा आनंद घ्यायचा असल्यास ट्रेलच्या ग्रँड ट्रेलियन सेलकडे वळा. या सेलचा आज अखेरचा दिवस असून यामध्ये लोकप्रिय सुगंधी ब्रँड्स- जसे कॅल्विन क्लीन, डीकेएनवाय, मायकेल कोर्स, टॉमी हिलफिगर, मर्सिडीझ बेन्झ आणि डेव्हिड बेकहॅम यांच्यावर जवळपास ७० टक्के इतकी मोठी सवलत दिली जाईल.

ग्राहक इतरही अनेक आकर्षक ऑफर्सचा जसे ‘डील्स ऑफ दि डे’ आणि ‘फ्लॅश सेल्स’चा फायदा घेऊ शकतात आणि फॅशन, आरोग्य आणि कल्याण, सर्वोत्तम सुगंध, ब्युटी, ग्रूमिंग आणि पर्सनल केअर वर्गवारींमध्ये ट्रेल शॉपमध्ये १००० पेक्षा अधिक ब्रँड्सवर ८० टक्क्यांपर्यंत सवलत मिळेल.

ट्रेलने इन-अ‍ॅप चलन ट्रेल कॅशची नवीन संकल्पना (भारतीय रूपयांच्या समकक्ष) आणली. ट्रेलकडील या खास घटकामुळे वापरकर्त्यांना व्हिडिओ पाहणे, अ‍ॅपवर मित्रांना आमंत्रित करणे, ट्रेल शॉपवर खरेदी करणे आणि त्याबदल्यात त्यांना ट्रेल कॅशचा वापर करून अ‍ॅपवर खरेदी करणे शक्य होते. या मूल्यघटकामुळे त्यांना आपल्या आवडीच्या ब्रँड्सवर अतिरिक्त सवलती मिळवणेही शक्य होईल.


Bundelikhabar

Related posts

वाड्यातील विजयगड येथे कोरोना काळातील मृतांना श्रद्धांजली व शोकसभा कार्यक्रम संपन्न

Bundeli Khabar

राज्य सरकार निर्माण को नियमित करने पर कोई ठोस फैसला नहीं ले लेती तब तक अतिक्रमण की कार्रवाई तत्काल रोक दी जाए:विधायक महेश लांडगे

Bundeli Khabar

आमदार चौधरींची म्हाडामध्ये बैठक

Bundeli Khabar
error: Content is protected !!