39.5 C
Madhya Pradesh
May 3, 2026
Bundeli Khabar

Category : महाराष्ट्र

महाराष्ट्र

आंबिवलीत स्वातंत्र्यदिनानिमित्त गोरगरिबांना धान्यवाटप

Bundeli Khabar
सुनील जगताप/महाराष्ट्रआंबिवली : भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अटाळी, आंबविली येथील समाजसेवक तसेच भाजपा उपाध्यक्ष टिटवाळा-मोहने मंडळ विलासमामा रंदवे यांच्या प्रयत्नातून परिसरातील गोरगरिबांना मोफत धान्याचे किट वाटप...
महाराष्ट्र

शॉपमॅटिकच्या ‘इन्सायरिंग एंटरप्रिनरशिप प्रोग्राम’ला बळकटी

Bundeli Khabar
संतोष साहू/महाराष्ट्र व्यापाऱ्यांना १ लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर पेयूद्वारे टीडीआर माफ मुंबई : आंतरराष्ट्रीय ई कॉमर्सचे सक्षमीकरण करणारे शॉपमॅटिक आपल्या ‘इन्स्पायरिंग एंटरप्रेनरशिप प्रोग्राम’ द्वारे जास्तीत जास्त...
महाराष्ट्र

पुरग्रस्तांना एक हात मदतीचा

Bundeli Khabar
किशोर पाटिल/महाराष्ट्रपालघर : विनोद जाधव फाऊंडेशन आणि लँपविंग ग्रुप कुर्ला मुंबई यांनी केलीपुरग्रस्ताना जीवनाआवश्यक वस्तूची, एक हात मदतीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र या...
महाराष्ट्र

ऐरोली जकात नाका येथील मार्केटचे लवकरच होणार स्थलांतर

Bundeli Khabar
संजिव चौधरी/महाराष्ट्रनवी मुंबई : ऐरोली जकात नाका येथे क्रॉफर्ड मार्केटच्या करण्यात आलेल्या स्थलांतराला विरोध करण्यासाठी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व...
महाराष्ट्र

संजीवन म्हात्रे यांची अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन च्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती

Bundeli Khabar
किशोर पाटिल/महाराष्ट्रपालघर : भिवंडी तालुक्यातील मौजे गुंदवली गावचे सुपुत्र तथा साई मेडिकल चे मालक संजीवन केशव म्हात्रे (फार्मासिस्ट) यांची अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष...
महाराष्ट्र

ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील यांनी केले ध्वजारोह

Bundeli Khabar
कोरोना काळात सेवाकार्य करणाऱ्या संस्थांचा जिल्हा परिषदेने केला सन्मान प्रमोद कुमार/महाराष्ट्र ठाणे : जिल्हा परिषदेच्या विद्यमाने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनी जिल्हा परिषदेच्या...
महाराष्ट्र

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण

Bundeli Khabar
प्रमोद कुमार/महाराष्ट्र ठाणे :कोरानाची दुसरी लाट योग्य पध्दतीने हाताळयाने,आपण दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवू शकलो. आपण कोरोनावर मात करू शकतो असा विश्वास ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ...
महाराष्ट्र

गैस सिलेंडर से भरे ट्रकों की अवैध पार्किंग

Bundeli Khabar
▪️कांदिवली में मच सकती है बड़ी तबाही जितेंद्र शर्मा/महाराष्ट्रमुम्बई : कांदिवली बेस्ट स्थित गणेश नगर पुराना लिंक रोड क्षेत्र में गैस सिलेंडर से भरे ट्रकों...
महाराष्ट्र

नेरुळमध्ये आरोग्य शिबीर संपन्न

Bundeli Khabar
सुनील जगताप/महाराष्ट्रनवी मुंबई : प्रहार क्रांती सप्ताह आणि सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत नागरिकांनसाठी आरोग्य तपासणी आणि नेत्र चिकित्सा शिबिर आयोजीत करण्यात आले होते. या शिबीराला नेरुळमधील...
महाराष्ट्र

स्वातंत्र्यदिनी जगाला दिसणार तिरंग्याची मोहिनी

Bundeli Khabar
संतोष साहू/महाराष्ट्रमुंबई : यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जगाला तिरंग्याची मोहिनी दिसेल. कारण या निमित्ताने जगातील अनेक देशांच्या अनेक प्रतिष्ठित इमारती आणि पर्यटन स्थळे तिरंग्यात प्रदिप्त...
error: Content is protected !!