भिवंडी : भिवंडी शहर पोलिस ठाणे हद्दितिल आशीर्वाद नगर आरती ज्वेलर्स च्या पाठीमागे कामतघर भिवंडी येथे राहणारे तक्रार दार श्री. दीपक आत्माराम भोईर( ४७)यांनी आपला...
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वामी सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन अॅण्ड एन्व्हायरमेंट (स्वामी) संस्थेने ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ वर्षांपूर्वी “विरंगुळा” नावाचा उपक्रम सुरू केला. या...
संतोष साहू/महाराष्ट्र, मुंबई : सुट्टीचा हंगाम सुरू झालेला असताना तुम्हाला तुमच्या आवडीच्या लक्झरी सुगंधाचा आनंद घ्यायचा असल्यास ट्रेलच्या ग्रँड ट्रेलियन सेलकडे वळा. या सेलचा आज...
संतोष साहू/महाराष्ट्र, मुंबई: सध्याचा मोस्ट फेव्हरिट, आणि आणि लाखाे तरूणींच्या हृदयाची धडकन असलेला अभिनेता टायगर श्राॅफ याची हाडे गोठवणाऱ्या थंडीतील नृत्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर धुमाकूळ...
संतोष साहू/महाराष्ट्र, काश्मिरी फाइल्स सिनेमाचे मोशन पोस्टर आले समोर आगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण अदाकारीने बॉलिवुडमध्ये मुद्रा उमटवणारे नाव म्हणजे अनुपम खेर. खेर यांनी आज कू वर पोस्ट केलेला ‘दकाश्मिर फाइल्स’ या आगामी सिनेमाचे मोशन पोस्टर लक्ष वेधून घेते आहे. अनुपम खेर यांनी आपल्या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे. यात काश्मिरी पंडितांच्या संघर्षावर प्रकाश टाकण्यात आलाय. याआधी अग्निहोत्री यांची ‘द ताश्कंद फाइल्स’ फिल्म चर्चेत होती. ‘कू’वर सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर करताना खेर यांनी म्हटले आहे, ‘हा सिनेमा, त्यातला माझा परफॉर्मन्स, मी माझ्या वडिलांच्या स्मृतीला मी अर्पण करतो. माझ्यासाठी हा सिनेमा नाही तर काश्मिरी पंडितांचं ते वास्तव आहे, जे 30 हून आधिक वर्षे लपवलं गेलं. हे सत्य आता तुमच्यासमोर येईल 26 जानेवारीला.’ सिनेमात अनुपम खेर पुष्कर नाथ पंडित नावाचं पात्र साकारत आहेत. पुष्कर नाथ हे तत्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक असतात. 19 जानेवारी 1990 च्या एका भयाण रात्री त्यांना काश्मिरहून आपला मुलगा, सून आणि दोन नातवंडांसह परागंदा व्हावे लागते. पुढे जे काही होते त्याचे चित्रण सिनेमात केले आहे. कू वर पोस्ट करताना खेर यांनी #RightToJustice आणि #Pushkar असे हॅशटॅगही दिले आहेत. “मैंने #TheKashmirFiles में अपनी performance मेरे पिता जी #Pu…”https://www.kooapp.com/koo/anupampkher/78f062e9-e0f4-4c75-b73a-ddb63f05e679Download Koo Apphttps://www.kooapp.com/dnldविशेष म्हणजे, अनुपम खेर यांनी ‘कू’वर आज 20 लाख फॉलोवर्स पूर्ण केले आहेत. खेर ‘कू’वर सक्रीय असलेल्या सेलिब्रिटीजपैकी असून ते सतत खासगी जीवनासह कामाबाबतही पोस्ट करत असतात. ...
प्रमोद कुमार कल्याण :- कल्याण के खड़कपाड़ा पुलिस स्टेशन ने हरि आढ़ाव उर्फ़ हैरिसन डिमेलो (Hari Adhav alias Harrison D’mello) और उसकी पत्नी लूसी डिमेलो...
• मलंगगडाच्या मुख्य दोन रस्त्यांचा कामाला लवकरच सुरूवात, तर दोन रस्ते निविदा स्तरावरप्रमोद कुमारठाणेः कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ असलेल्या...