वाडा तहसिल कार्यालयातील स्वच्छतागृहाची दुरावस्था. लाखों रूपये खर्च करूनसुद्धा स्वच्छतागृहामध्ये घाणीचे साम्राज्य
वाडा / सत्यवान तरे सन 2016 – 17 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वाडा तहसिल कार्यालयात 14,94,574/- रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या प्रसाधनगृहाची अवस्था अतिशय वाईट...

