कोरोनाची तिसरी लाट आल्यास न्यायालयांच्या कामकाजावर परिणाम होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक प्रमोद कुमार/महाराष्ट्रठाणे : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येऊ नये अशी मनोकामना असून ही लाट आलीच तर न्यायालयाच्या कामकाजावर त्याचा परिणाम...

