यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संविधान प्रचारकांची कार्यशाळा संपन्न
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई शहरात येत्या संविधान दिनानिमित्ताने संविधान जागर अभियानाची सुरुवात होणार असून त्याकरिता ‘संविधान प्रचारक’ या भूमिकेत काम करू इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांची कार्यशाळा...

