26.8 C
Madhya Pradesh
September 28, 2026
Bundeli Khabar
IMG 20221120 WA0001
महाराष्ट्र

युनियन बँक ऑफ इंडियाने मंजूर केले 33 करोड रुपये ची एमएसएमई लोण

Bundelikhabar

7 / 100 SEO Score

संतोष साहू,

युनियन बँकेने आयोजित केलेल्या ‘मेगा एमएसएमई आउटरीच कॅम्प’ यशस्वीरित्या पार पडला

मुंबई, युनियन बँक ऑफ इंडिया दक्षिण मुंबई कार्यालयातर्फे शुक्रवार 18 नोव्हेंबर 2022 रोजी आयएमसी हॉल, चर्चगेट, मुंबई येथे भव्य ‘मेगा एमएसएमई आउटरीच कॅम्प’ आयोजित करण्यात आला होता, जी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. जिथे बँकेची विविध कर्जे,ओव्हरड्राफ्ट सुविधा आणि टाटा पॉवरसोबत केलेले करार स्पष्ट करण्यात आले. यावेळी युनियन बँकेचे दक्षिण मुंबई क्षेत्र रीजनल हेड गोविंद कुमार झा, डिप्युटी जोनल हेड राजीव तिवारी, एमएसएमई लोन पॉईंट हेड महेश नवनाथ बंगाळे आणि शंकर सुमन, दक्षिण मुंबईचे सर्व शाखा व्यवस्थापक तसेच मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्रायझेस (एमएसएमई) चे सर्व ग्राहक उपस्थित होते. ज्यांना ‘युनियन बँक ऑफ इंडिया’ ने मंजूर केले 33 करोड रुपये ची एमएसएमई लोण कर्ज विभागाचे पत्र देण्यात आले होते. बँक ग्राहकांना त्यांच्या कर्जाच्या समस्यांमध्ये काय आणि कशी मदत करू शकते? आणि त्याच्या निदानावर चर्चाही आयोजित करण्यात आली होती. तसेच युनियन बँक ऑफ इंडिया तर्फे दिले जाणाऱ्या विविध कलेक्शन आणि पेमेंट सुविधा तसेच चॅनल फायनान्सिंग याचीही सविस्तर माहिती देण्यात आली.
युनियन बँक आणि टाटा पॉवर सोबत अखिल भारतीय सोबतचा करार करण्यात आला होता. ज्या अंतर्गत कोणतेही एमएसएमई,जो स्वतःच्या वापरासाठी कोणताही रूफ टॉवर सोलर प्लांट बसवतो, त्यांना स्वस्त व्याजदरात कर्ज दिले जाईल, ही हरित ऊर्जा आहे व कोणतेही प्रदूषण नाही. आणि युनियन बँक ऑफ इंडिया तर्फे सर्व ग्राहकांना आवाहन करण्यात आले की त्यांनी वरील सर्व सेवांचा अवश्य लाभ घ्यावा.


Bundelikhabar

Related posts

बॉलीवुड प्रेस फोटोग्राफर रमाकांत मुंडे को जन्मदिन की बधाई देने पहुंचे दिग्गज

Bundeli Khabar

‘भारत की बेटी’ सायली कांबळे सुपरस्टार सिंगर 2 मध्ये कॅप्टनच्या रूपात दिसणार

Bundeli Khabar

मुरबाड येथील जांभूर्डे गावी पोषण माह अभियानाचा सोहळा उत्साहात संपन्न

Bundeli Khabar
error: Content is protected !!