२३ वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल व काव्यलेखन स्पर्धा आणि पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : नक्षञाचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी, पुणे ३९ वतीने धोडींबा फुगे मैदान सभागृह, दिघी रोड, भोसरी येथे नुकताच २३ वी राज्यस्तरीय श्रावणी...

