24.8 C
Madhya Pradesh
August 31, 2026
Bundeli Khabar
IMG 20210828 WA00233
महाराष्ट्र

कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट चे उद्घाटन

Bundelikhabar

कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट चे उद्घाटन राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या हस्ते संपन्न…

किशोर पाटील/महाराष्ट्र
लांजा : लांजा शहरातील नव्याने सुरू होत असलेल्या कल्पना असोसिएशनऑफ सोशल आणि एज्युकेशन लांजा संचलित कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट चा हॉटेल मॅनेजमेंट व फॅशन डिझाइनींग आणि नर्सिंग युनिट चे उद्घाटन राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी व श्रीमती कल्पना एकनाथ चव्हाण ह्यांच्या हस्ते करण्यात आहे. त्याप्रसंगी तालुकाप्रमुख संदीप दळवी, जिल्हा युवाधिकारी विनय गांगण, नगराध्यक्ष मनोहर बाईत, नगरसेवक नंदराज कुरूप, पूर्वा मुळे, नागेश कुरूप, अनिल गुरव, शमा थोरगे, सुभाष लाड, तालुका युवाधिकारी प्रसाद माने, उप तालुका युवाधिकारी जितेंद्र ब्रीद, किरण बेर्डे व मान्यवर उपस्थित होते।

IMG 20210828 WA00234

Bundelikhabar

Related posts

शांतनु भामरे और एलेना टुटेजा ने मनाया ‘तेरी आशिकी में’ अल्बम के 1 मिलियन व्यूज की सफलता का जश्न

Bundeli Khabar

नरेश जाधव यांच्या प्रयत्नातून खुपरी येथे सेवा स्वभाग्य ट्रस्ट च्या वतीने रेशनकीट व मुलांना खाऊच वाटप

Bundeli Khabar

रणवीर सिंह के खिलाफ मुंबई में शिकायत दर्ज

Bundeli Khabar
error: Content is protected !!