28.5 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20210824 WA0005
महाराष्ट्र

100 फुटी रस्त्यावर जमा कचऱ्याच्या ढिगऱ्या पासून जगदीश बाळकृष्णतरे च्या प्रयत्नाने नागरिकांना मिळाला मोकळा श्वास

Bundelikhabar

महाराष्ट्र / ब्यूरो
कल्याण : खडेगोळवली स्व.बाळासाहेब ठाकरे क्रीडांगणासमोरील 100 फुटी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग जमा झालेला होता शिवाय त्यातून येणारी असाह्य दुर्गंधी सदर परिसरातील येणाऱ्या जाणाऱ्या व सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरत होते।

त्यात प्रभाग क्षेत्र हद्दीचा वाद असल्याने दोन्ही म्हणजे ड व आय प्रभाग आरोग्य विभाग पाहिजे तसे लक्ष देत नाहीत जगदीश बाळकृष्ण तरे महणाले आम्ही विनंती केली की सदर परिसरातील कचऱ्याचे ढीग लवकरात लवकर उचलून द्यावे आणि विनंती केल्यानुसार आय प्रभाग क्षेत्र अधिकारी दिपक शिंदे व यस आई जाधव त्यांनी त्यांचे सफाई कर्मचारी व डंपर पाठवुन साफसफाई सुरू केली आहे त्याबद्दल त्यांचे व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांचे जगदीश बाळकृष्ण तरे नी मनःपूर्वक आभार मानले।


Bundelikhabar

Related posts

करदात्या नागरिकांचा अ प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत फोन उचलत नसल्याने नागरिक संतप्त

Bundeli Khabar

रोजगार मेले में कई दिव्यांग हुए लाभान्वित

Bundeli Khabar

महागडया ऑडी कारसह मोबाईल आणि सोन्याचे दागिने,असा तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी केले हस्तगत.

Bundeli Khabar
error: Content is protected !!