23.5 C
Madhya Pradesh
January 29, 2026
Bundeli Khabar
Home » रक्षाबंधन दिवशी भव्य वृक्षारोपण “रक्षा वृक्षाची”…
महाराष्ट्र

रक्षाबंधन दिवशी भव्य वृक्षारोपण “रक्षा वृक्षाची”…

Bundelikhabar

महाराष्ट्र / ब्यूरो
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त मा डाॅ विजय सुर्यवंशी यांचे संक्लपने मधुन आणी आवाहना नुसार महापालिकेच्या आरक्षीत जागा स्थानिक स्वयंमसेवी संस्था व स्थानिक नागरीक यांचे सहकार्याने वृक्ष दत्तक घेउन खुल्या जागेवर वृक्षारोपन करने, आणी महापालिकेच्या मार्गदर्शना खाली जागेचे संरक्षन करने, करीता आवाहन केले त्या अनुशगांने कल्याण पूर्व विजयनगर-आमराई येथील नियोजीत धर्मवीर आनंद दिघे उद्यान येथे, मा.नगरसेविका माधुरी प्रशांत काळे, यांनी विदर्भ युवक मंडळ कल्याण पूर्व व विजयनगर हाउसिंग फाउंडेशन मर्यादित , यांच्या विद्यमाने कल्याण पूर्व मध्ये रक्षाबंधन दिवशी वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, वृक्षांची रक्षा करणे हे आजच्या निसर्गाच्या नियमांची गरज भासली आहे, वृक्षतोडीमुळे अनेक ठिकाणी निसर्गाचा नियम पायमल्ली झाल्यामुळे जीवित हानी पासून सृष्टीच हानी देखील सुरू आहे, माणसाने आपल्या सोयीनुसार अनेक बांधकाम, रस्ते ,तयार केलेत , आणि भरमसाठ वृक्षतोड झाली ऑक्सिजनची कमतरता शहरांमध्ये भासत आहे याकरिता सृष्टी रक्षा हेच “रक्षाबंधन व्हावं” या उद्देशाने वृक्षारोपण कल्याण पूर्व मध्ये सौ माधुरी प्रशांत काळे यांनी, सामाजिक संस्थेसोबत घेवून मोलाचे कार्य केले आहे ।


कल्याण डोंबिवली महानगरपालिका उपायुक्त श्री अनंत कदम ,मा.नगरसेविका सौ माधुरी प्रशांत काळे, ‘ड’ वॉर्ड प्रभाग क्षेत्र अधिकारी श्री सुधीर मोकल,कार्यालयीन अधिक्षक श्री संजय कुमावत , विदर्भ युवक मंडळ सस्थांपक श्री पी.डी. चौधरी ,अध्यक्ष, उत्तम पाटील,सचिव, सुरेश ढगे, विजय गायगवळी, सौ सुरेखा कपले,सौ कासार ताई,सौ सुरेखा गौरे- सचालिका, सिध्दीविनायक सामाजिक संस्था. सौ आशा चौधरी.विजयनगर फेडरेशन चे पदाधिकारी अध्यक्ष, पि डी चौधरी , कार्यकारी सचांलक-प्रशांत काळे, सचिव-प्रदीप तांबे, कोषाध्यक्ष – वासुदेव कदम, जेष्ट सतांलक-रामदास कणसे दादा, संभाजी माने,नरेश कासार,किरण गौरे,विनय ठोकळे, यांचे सह नागरीक मोठ्या संख्येंने उपस्थित राहून हा अनोखा उपक्रम राबवला।


Bundelikhabar

Related posts

गैस सिलेंडर के अवैध पार्किंग के खिलाफ कार्रवाई की मांग

Bundeli Khabar

राजेश विष्णू वाघमारे यांचा आज 29 जुलै रोजी वाढदिवस यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला हा अल्पपरिचय

Bundeli Khabar

फ्लोरियन फाउंडेशन ने किया छत्रपति शिवाजी विद्यालय के 200 ग़रीब बच्चों को स्कूल किट का वितरण

Bundeli Khabar
error: Content is protected !!