39.3 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » शिवसेनाच्या वतीने सोनटक्के गावात संपन्न झाला १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
महाराष्ट्र

शिवसेनाच्या वतीने सोनटक्के गावात संपन्न झाला १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : तालुक्यातील सोनटक्के या खेड़े गावातील शिवसेना शाखेच्या वतीने इयता १० वी तील २१ व १२ वी तील ४ विद्यार्थी व विद्यार्थींनिंचा सत्कार सोहळा शिवसेना तालुका सचिव राजेंद्र काबाडी यांच्या अध्यक्षतेखाली व पंचायत समिति सद्स्या ललिता गायकर – जोशी यांच्या प्रमुख उपस्थितित संपन्न झाला . या प्रसंगी स्थानिक पोलिस पाटील दीपक पाटील , समाज सेवक मारुती पाटील , जीतेंद्र जोशी व अंगनवाडी सेविका निर्मला भगत या मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी – विद्यार्थींनिंचा दफ्तर ब्यग व प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला।

या कार्यक्रमास शिवसेना उप – तालुकाप्रमुख नितिन जोशी यांनी विशेष सहकार्य केले कार्यक्रमाचे नियोजन – सूत्र संचलन अनगांव पंचायत समिति गणाचे शिवसेना सचिव नितिन कुंभार व हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता शिवसेना शाखाप्रमुख सचिन शेलार , भारतीय विद्यार्थी सेना शाखा संघटक मयुर् शेलार , युवा सेना शाखा युवा अधिकारी जयेश पाटील व त्यांच्या सर्व सहकारी पदाधिकारयांनी विशेष मेहनत घेतली ।

Related posts

असंघटित कामगारांना मोफत ई-श्रम कार्ड

Bundeli Khabar

जिल्हयातील पूनर्वसन कामास वेग

Bundeli Khabar

मुरबाड तालुक्यातील तारांगण मतिमंद मुलांच्या निवासी कार्यशाळेला प्रियंका चोरघे यांनी दिली सदिच्छा भेट

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!