26.6 C
Madhya Pradesh
September 27, 2026
Bundeli Khabar
IMG 20220207 WA0006
महाराष्ट्र

मुरबाड तालुक्यातील तारांगण मतिमंद मुलांच्या निवासी कार्यशाळेला प्रियंका चोरघे यांनी दिली सदिच्छा भेट

Bundelikhabar

मुरबाड : डि.वाय.फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री दयानंद‌ मोतीराम चोरघे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड तालुक्यातील मौजे शिरवली गावातील तारांगण मतिमंद मुलांच्या कार्यशाळेला महिला प्रदेश अध्यक्षा सौ.प्रियंकाताई दयानंद‌ चोरघे यांनी सदिच्छा भेट देऊन मुलांना खाऊचे वाटप‌ करण्यात आले तसेच आर्थिक मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.यावेळी प्रदेश श्री.अध्यक्ष योगेश पाटील,महिला जिल्हाध्यक्ष सौ.चारुशिला गायकर,मा.सरपंच श्री.प्रशांत मार्के,मुरबाड तालुका अध्यक्ष श्री. तानाजी घागस, उपतालुका अध्यक्षा सौ. रंजना शिंदे,सरचिटणीस सौ.उज्वला सदानंद पाटील,पुनम जितेंद्र पाटील समवेत आदि मान्यवर व महिलावर्ग महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Bundelikhabar

Related posts

रविंद्र तरे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Bundeli Khabar

पोलादपूर तालुका पोलीस ठाण्याच्या उत्कृष्ट नियोजनामुळे गौरी गणपती विसर्जनात वाहतूक कोंडी टळली

Bundeli Khabar

डोंबिवलीत खाकीला काळिमा फासणारी घटना, पोलीस हवालदाराने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Bundeli Khabar
error: Content is protected !!