22.8 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20210818 WA0018
महाराष्ट्र

रक्षाबंधनानिमित्त ट्रेलचा ‘ट्रेलसिबलिंगस्वॅग’ उपक्रम,भावा-बहिणीमधील प्रेमाचे नाते करणार साजरे

Bundelikhabar

संतोष साहू/महाराष्ट्र
मुंबई : भारतातील नंबर वन लाइफस्टाइल व्हिडिओ आणि शॉपिंग ऐप ट्रेल, यंदाच्या रक्षाबंधनाला ‘ट्रेलसिबलिंगस्वॅग’ या नव्या उपक्रमाद्वारे भावंडासोबंत प्रेम-द्वेषाचे नाते साजरे करत आहे. ब्रँडच्या ट्रेल.कम्युनिटी या सोशल मीडिया हँडल आणि ट्रेल ऐप वर लाँच होणाऱ्या या उपक्रमाचा हेतू, यूझर्ससोबत टिप्स शेअर करून हे विशेष नाते साजरे करण्याचा उद्देश आहे. भावाला किंवा बहिणीला काय भेट द्यावी, घर कसे सजवावे, याप्रसंगी उत्कृष्ट वेशभूषा कशी करावी, याबद्दल वेगळ्या आणि मजेदार कल्पना सूचवल्या जातील।


यूझर्सना त्याच्या फॉलोअर्सबरोबर नव्या युगातील रंगांसह अस्सल राखीची परंपरा साजरी करता येईल. याद्वारे तो दिवस मजेदार बनवता येईल. तसेच घर उत्कृष्टपणे कसे सजवायचे, भावंडांसाठी फॅशन टिप्स आणि भेटवस्तूंच्या कल्पना, ज्या तुम्हाला बकेट लिस्टमध्ये समाविष्ट करता येतील. यासोबतच हिमानी अरोराच्या ग्लॅम मेकअप लूकपासून शालीनीच्या चित्रपट शिफारशीपर्यंत, तसेच स्मिता पाटीलच्या राखी स्पेशल रेसिपीज आणि बरेच काही, ट्रेलने राखीपौर्णिमेच्या तयारीकरिता आणले आहे।

IMG 20210818 WA0017

Bundelikhabar

Related posts

ब्रह्मकुमारी संस्था (माउंट आबू) आयोजित पांच दिवसीय राष्ट्रीय मीडिया परिषद में सम्मिलित होंगे सैंकड़ों पत्रकार

Bundeli Khabar

आईएएस अधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर को रायगढ़ का नया जिला कलेक्टर नियुक्त किया गया

Bundeli Khabar

ना. म. जोशी मार्गावरील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळास प्रथम पारितोषिक

Bundeli Khabar
error: Content is protected !!