31.1 C
Madhya Pradesh
May 17, 2024
Bundeli Khabar
Home » कल्याणमध्ये कला कार्यशाळेचे शाणदार ऊदघाटन
महाराष्ट्र

कल्याणमध्ये कला कार्यशाळेचे शाणदार ऊदघाटन

सुनील जगताप/महाराष्ट्र
कल्याण : 15 ऑगष्ट या शुभदिनी विकल्प कला कार्यशाळेचे कल्याण मध्ये टावरीपाडा येथे मा.आमदार श्री नरेंद्र पवार यांचे हस्ते ऊदघाटन झाले
महाराष्ट्र हा विविध कलेने नटलेला आहे पडद्याआड असलेल्या कलाकाराला अपेक्षित मंच किंवा व्यासपिठ ऊपलब्ध नसल्यामुळे डोळे असुनही अंधळे हातपाय असुनही पागंळे अशी आवस्था झालेली असते. कल्याण मध्ये विकास महाजन यांनी आज येथे कला केंद्र ऊभारून कलेला प्राधान्य दिले असे ऊदगार मा.आमदार श्री नरेंद्र पवार यांनी आपल्या भाषनातुन मत व्यक्त केले पण कल्याणमध्ये ख्यातनाम व्यक्तिमत्व विविध कलेने बहरलेला कलाकार आपल्या अप्रतिम आणि विविध कलाकारी भुमिकेतुन नावलौकिक मिळविलेला कलाकार विकास महाजन यांनी प्रचंड यश संपादन केले आपल्या अभिनयाला आकार ऊकार देत ऊलेखणीय भुमिका केली असंख्य चाहत्यांचे ते ह्मदयातील स्थान बनले आता त्यांनी ऊपेक्षित आणि कलेपासुन वंचित असलेल्या कलाकांरासाठी ” विकल्प कला कार्यशाळा ” या नावाने एक आगळे वेगळे कला केंद्र ऊभारले येथे सर्वप्रकारच्या कला प्रशिक्षण विविध भुमिका साकारण्यास वाव मिळेल विकास महाजन हे यशस्वी कलाकार आहेच त्याचबरोबर ते ऊत्कृष्ट ऊद्योजक ,अभिनय सम्राट अभिनेता व प्रशिक्षक म्हणुन नावाजलेले आहेत.असेही पवार यांनी मत मांडले या प्रंसगी ऊत्कृष्ट भुमिका केलेल्या बाल कलाकार तसेच ईतर मान्यवर कलाकारांना मानचिन्ह देऊन सन्मान सत्कार करण्यात आला या कर्यक्रमास अनेक कलाकार,सामाजिक सेवाभावी कार्यकर्ते, राजकिय, शैक्षणिक, कला क्रिडा,धार्मिक, सांस्कृतीक,ऊद्योजक, ईत्यादी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते।
ऊपस्थिंतांचे विकास महाजन यांनी आभार मानले ।

Related posts

अरुण गिरी जी महाराज एनवायरमेंट बाबा की उपस्थिति में विशाल भगत ने 1008 तुलसी पौधे किए वितरण

Bundeli Khabar

त्या ओला उबेर चालकाच्या खुनाचा तपास पूर्ण.

Bundeli Khabar

मुंबई प्रदेश भाजपा चित्रपट नाट्य आघाड़ी में डॉ ऋचा सिंह की उपाध्यक्ष पद पर नियुक्ति

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!