22.8 C
Madhya Pradesh
September 2, 2026
Bundeli Khabar
IMG 20210817 WA0019
महाराष्ट्र

अटाळी आंबिवली व्यापारी संघटनेतर्फे कोकण पूरग्रस्तांना मदत

Bundelikhabar

सुनिल जगताप/महाराष्ट्र
कल्याण : अटाळी आंबिवली व्यापारी मित्र मंडळातर्फे कोकण पूरग्रस्तांना धान्य वाटप करण्यात आले. पोलादपूर व महाड या तालुक्यातील दिवील, कापडे, उमरठ, ढवळे, चांदणे,खोपडे या गावांना मदत दिली।


यावेळी मंडळाचे अध्यक्ष नारायनशेठ पाटील, उपाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे , सेक्रेटरी संजय साळुंके, खजिनदार दिनेश पटेल, उपखजिनदार राजू जडेजा, उप कार्याध्यक्ष विठ्ठल वाघ व स्थानिक ग्रामस्थ हजर होते. या उपक्रमाबद्दल व्यापारी मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे ग्राहक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. या कार्यक्रमास आवारी सर व संजय पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले।


Bundelikhabar

Related posts

घाटकोपर प्रकल्पअंतर्गत सही पोषण देश रोशन कुपोषण निर्मूलन कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

Bundeli Khabar

राष्ट्रीय पत्रकार दिनी पत्रकार बंधूंचा अनोखा सन्मान

Bundeli Khabar

भाजपा नेता मंगलप्रभात लोढ़ा का सत्कार समारोह सम्पन्न

Bundeli Khabar
error: Content is protected !!