25.9 C
Madhya Pradesh
July 26, 2026
Bundeli Khabar
IMG 20210816 WA00263
महाराष्ट्र

सकल मराठा महासंघातर्फे अडीवळीमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Bundelikhabar

सुनिल जगताप/महाराष्ट्र
कल्याण : सकल मराठा महासंघ कल्याण आडिवळी मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. ध्वज वंदन महिला अध्यक्ष सौ. रुपाली ताई निंबाळकर यांच्या हस्ते झाले तसेच पूजन सौ. मंगलाताई शेलार यांनी केले आणि श्री अनिल कोकाटे यांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात आले।

गणराज इंग्लिश स्कूल मधील टीचर तसेच ४० मुले या कार्यक्रमास उपस्तीत होते. राष्ट्रगीत जण-गण-मन गत अत्यंत जोशात आणि देश भक्ती चा वातावरणात राष्ट्र ध्वजास मानवंदना करून फडकवन्यात आला.उपस्तीत सकल मराठा महासंघ संस्थापक अध्यक्ष श्री अमर वाघ साहेब. संघटक श्री शरद बिरामणे.मोहन पराकटे.प्रशांत पाटील. रवींद्र लांडे, विजय गावडे, लालसिह धुमाळ,सर्व पधादिकरी इत्यादी, शेवटी सर्वाचे आभार व्यक्त करून अध्यक्ष यांनी छोटे खाणी भाषण केले. भाषणात मराठा भवन लवकरच तयार होऊन व तिथच झेंडा वंदन होईल असे सांगण्यात आले आणि अध्यक्ष अमर वाघ साहेब यांनी शरद बिरामणे यांच्या वर विश्वास दाखवून कार्यालयीन ऑफिस ची जबाबदारी त्याच्यावर दिली।

IMG 20210816 WA00262

Bundelikhabar

Related posts

विधायिका भारती लावेकर ने किया ‘कैमराबाज़’ चैनल का उद्घाटन

Bundeli Khabar

व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे नसांच्या आरोग्यावर परिणाम : पीऍण्डजी नर्व्ह हेल्थ सर्व्हे

Bundeli Khabar

कांग्रेस के खिलाफ भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई का विरोध प्रदर्शन

Bundeli Khabar
error: Content is protected !!