25.2 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » आर एस पी कमांडर मनिलाल शिंपी यांचा नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सिमाताई वळवी यांच्या शुभ हस्ते सन्मान
महाराष्ट्र

आर एस पी कमांडर मनिलाल शिंपी यांचा नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सिमाताई वळवी यांच्या शुभ हस्ते सन्मान

किशोर पाटील/महाराष्ट्र
नंदुरबार : १५ ऑगस्ट २०२१ म्हणजे अमृत्माहोतवी स्वातंत्र्य दिन होय.या दिवसाचे औचित्य साधुन नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.सिमाताई वळवी यांच्या शुभ हस्ते डॉ.श्री. मनिलाल रतीलाल शिंपी( परिवर्धे,ता. शहादा.नंदुरबार ) महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ स्टेट गव्हर्मेंट, आयएसओ प्रमाणित निती आयोग संलग्न ब्रँड ॲम्बेसेडर अँड डायरेक्टर ऑफ महाराष्ट्र राज्य, यांचा जाहीर सन्मान करण्यात आला.या शुभ प्रसंगी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रघुनाथ गावडे,सभापती श्री.रतन दादा पाडवी, मुख्य कार्यकारी अधिकारीश्री. शेखर रौन्दळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा फदोळआदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.याचवेळी, नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी माननीय श्री.मच्छिंद्र व्ही कदम यांचा भारत सेवा रत्न गोल्ड मेडल पुरस्कार २०२१ देऊन डॉ.श्री. मनिलाल रतीलाल शिंपी यांच्या शुभहस्ते करण्यात आला,तसेच डॉ.किशोर अमोदकर,श्री.मुरार पूना पाटील, सौ. मिनाक्षी मुरार पाटील, श्री.एकनाथ रामू पाटील,डॉ.तुषार सननसे.सुभाष सावळे, सोमनाथ निकुंभ, बळवंत शिंपी यांनाही ग्लोबल पीस फाउंडेशन इन्स्टिट्यूट, ओडिसा स्टेट यांच्या वतीने द ग्लोबल बेस्ट सोशल वर्कर अवार्ड. 2021 देऊन गौरवण्यात आले.यावेळी डॉ.मनिलाल शिंपी यांनीही अतिरिक्त सीईओ शेखर राऊंदळ व डेपोटी सीईओ सौ.वर्षा फडोळ यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी निवृत्त मुख्याध्याक श्री.मोहन मदन पाटील, अंबालाल पाटील,निशिकांत शिंपी व आदी न नागरिक उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन .शिक्षण अधिकारी प्राथमिक डॉ.राहुल चौधरी यांनी केले।

Related posts

सुर झंकार द्वारा मुंबई सिनेमा पुरस्कार 2022 का आयोजन सम्पन्न

Bundeli Khabar

भिवंडी पंचायत समिति के सभापति पद पर रविकांत पाटिल एवं गजानन असवारे उपसभापति पद पर निर्विरोध निर्वाचित

Bundeli Khabar

कायदा व सुव्यवस्था संदर्भात पोलीस सहआयुक्तांच्या उपस्थितीमध्ये झोन ४ मधील नगरसेवकांची बैठक

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!