22 C
Madhya Pradesh
October 19, 2026
Bundeli Khabar
IMG 20210808 WA0014
महाराष्ट्र

पूरग्रस्तांना कर्तव्य भावनेतून तरुणांची मदत

Bundelikhabar

महाराष्ट्र / सुनिल जगताप
महाराष्ट्र नवी मुंबई : ऐरोली मतदार संघाचे माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी नवी मुंबई तील नागरिकांना शुभेच्या देण्यापेक्षा पूरग्रस्तांना मदतीचे आव्हान करण्यात आले, संदीप नाईक यांच्या आव्हाना ला सकारात्मक प्रतिसाद देत नेरूळ येथील समजसेवक जयेंद्र माढवी यांच्याकडून मैत्री फाउंडेशन नवी मुंबई येथून पूरग्रस्त भागात मदत घेऊन जाणाऱ्या होतकरू मुलांना भरीव मदत करण्यात आली. याचा फायदा नक्कीच गरजू लोकांना या माध्यमातून होईल अशी प्रतिक्रिया मैत्री फाउंडेशन नवी मुंबई अध्यक्ष अक्षय काळे यांनी दिली।


Bundelikhabar

Related posts

फिल्मबन्धु के दिनेश सहगल को मिला ‘भारत सम्मान’

Bundeli Khabar

अंबाडीत पुरेशी जागा नसल्यामुळे वज्रेश्वरीत ग्रामीण रुग्णालय सुरू करावे

Bundeli Khabar

नोशन प्रेस मराठी पुस्तक प्रकाशन व्यवसायात करणार पदार्पण

Bundeli Khabar
error: Content is protected !!