21.6 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » धामणकर नाका मित्र मंडळातर्फे गणेशोत्सव भूमी पूजन सोहळा संपन्न
महाराष्ट्र

धामणकर नाका मित्र मंडळातर्फे गणेशोत्सव भूमी पूजन सोहळा संपन्न

भगवानदास विश्वकर्मा/महाराष्ट्र
भिवंडी : भिवंडी येथील धामणकर नाका मित्र मंडल व स्वाभिमान सेवा संस्था आयोजित दरवर्षी प्रमाणे या वर्षीही ३३ वे वर्षाचे भूमी पूजन मंडळ अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री.संतोष शेट्टी यांच्या उपस्थितीत दिनांक १० ऑगस्ट रोजी संपन्न झाला. या प्रसंगी सर्व मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व गणेश भक्त उपस्थित राहून शासनाच्या नियमाप्रमणे सामाजिक अंतरचे पालन करून कार्यक्रमाची शोभा पार पाडली. असे दिलेल्या निमंत्रण पत्रिकेत धामणकर नाका मित्र मंडळाचे जनरल सेक्रेटरी श्री.मोहन बल्लेवार यांनी दिली।

Related posts

सचिन जोशी ने की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से भेंट

Bundeli Khabar

रिब्रँडिंगच्या प्रक्रियेत लक्षात ठेवण्यासारखे ७ टप्पे

Bundeli Khabar

पी.एफ.पी. म्यूजिक कंपनी ने जारी किया म्यूजिक वीडियो ‘जिस्म को जिस्म से’

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!