18.3 C
Madhya Pradesh
October 27, 2026
Bundeli Khabar
IMG 20211031 WA0005
महाराष्ट्र

गणराजाच्या दरबारी कोरोनावर स्वारी

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बाल गोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ (अभ्युदयनगरचा गणराज) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका अभ्युदय नगर आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विभागातील १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना “कोविशिल्ड” चे पहिले व दुसरे डोस शनिवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२१ रोजी देण्यात आले. ५० पेक्षा अधिक नागरिकांनी सदर संधीचा लाभ घेऊन राष्ट्रीय संकटाच्या प्रसंगी आपले योगदान दिले.

यावेळी विभागीय नगरसेवक तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका स्थापत्य समिती (शहर) चे अध्यक्ष दत्ताराम पोंगडे, डॉ. विशाल आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य केंद्र (अभ्युदयनगर) व्हॅक्सिन सेंटरचे सर्व कर्मचारी तसेच बाल गोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Bundelikhabar

Related posts

संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या समाज सेवकांमुले आदिवासी पाड्या पर्यन्त पोहचलो – मणिलाल शिंपी

Bundeli Khabar

शंभर टक्के लसीकरण केल्याबद्दल नारिवली ग्रामपंचायतीचा

Bundeli Khabar

महाडच्या महास्वच्छता अभियानास सुरुवात, नगरविकासमंत्री स्वतः रस्त्यावर

Bundeli Khabar
error: Content is protected !!