22 C
Madhya Pradesh
October 19, 2026
Bundeli Khabar
IMG 20210808 WA0015
महाराष्ट्र

टवाळ खोरांकडून मारहाणीच्या दोन घटना तर एकाची चारचाकी गाडी फोडली

Bundelikhabar

महाराष्ट्र / प्रमोद कुमार
कल्याण : कल्याण पोलीस परिमंडळ -३ मधील दोन पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कारणाने मारहाण झाल्याची घटना घडली आहे यात दोन्ही घटना मध्ये टवाळखोरांनी आपली दहशत दाखविली आहे

कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार ओव्हटेक केल्याच्या कारणावरून अज्ञात कार चालकाने ओव्हरटेक का केली या कारणाने कार ची समोरची काच फोडली तर त्याच गाडीमागे असणाऱ्या दोन दुचाकी स्वारांना मारहाण करीत मोबाईल आणि पैश्याचे पॉकेट हिसकावून नेले , तर दुसरीकडे कल्याण पश्चिम स्टेशन परिसरामध्ये महात्मा फुले पोलिस स्टेशन हद्दीमध्ये तिघांवर पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी चाकूने हल्ला केला त्यात तीन गंभीर जखमी झाले हवेत।


त्यामुळे कायद्याचे भय कल्याण मध्ये राहिलेच नसल्याचे चित्र दिसून येत आहे
दरम्यान महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे आंनद दिघे पूल खाली कोळसेवाडी पोलिसांची हद्द संपते म्हणूंन महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात पीडित याना पाठवण्यात आले एकाच दिवसांत पाठोपाठ तीन घटना घडल्याने कोरोना काळात आधीच पिचलेल्या नागरिकांत या प्रकारामुळे दाहशती चे वातावरण पसरलेले वाटत आहे , पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात वारंवार घडणाऱ्या घटना कमी करण्यासाठी पोलिसांची ग्रस्त वाढवणे आवश्यकता अधिक निर्माण झाली आहे ।


Bundelikhabar

Related posts

कृष्णा चौहान फाउंडेशन द्वारा चौथे बॉलीवुड लीजेंड अवॉर्ड 2022 का शानदार आयोजन

Bundeli Khabar

केंद्रीय मंत्री नारायण राणे के बयान को लेकर पूरे महाराष्ट्र में आंदोलन शुरू

Bundeli Khabar

सारी दिवाळी” विसावली या झोपडीत माझ्या – शिक्षणतज्ञ रमेश खानविलकर

Bundeli Khabar
error: Content is protected !!