33.8 C
Madhya Pradesh
April 23, 2025
Bundeli Khabar
Home » पांडुरंगजी( भाऊ) सकपाळ यांच्या वतीने पूरग्रस्त भागातील नागरिकांना “एक मदतीचा हात
महाराष्ट्र

पांडुरंगजी( भाऊ) सकपाळ यांच्या वतीने पूरग्रस्त भागातील नागरिकांना “एक मदतीचा हात

महाराष्ट्र / भुषण प्र. कुंडईकर

दक्षिण मुंबई : शिवसेना, युवासेना दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ च्या वतीने विभागप्रमुख आदरणीय पांडुरंगजी( भाऊ) सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण मुंबई जिल्ह्यातील समस्त शाखाप्रमुख, युवासेना,युवतीसेना ,मंडळे यांनी कोकणातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना “एक मदतीचा हात “ह्या उपक्रमातुन भरघोस मदत कोकणात देण्यात आली. तसेच कोकणातील पूरग्रस्तांसाठी शुक्रवारी दुपारी खेतवाडी येथुन ६ ट्रक जिवनावश्यक वस्तू, औषधे व ईतर सामग्री घेऊन उद्योगमंत्री आदरणीय सुभाषजी देसाई यांच्या उपस्थितीत चिपळूण येथे रवाना करण्यात आले।

त्यावेळी शिवसेना उपनेत्या आदरणीय मीनाताईजी कांबळे, उपनेते आदरणीय राजकुमारजी बाफना ,विभागसंघटक आदरणीय जयश्रीजी बाळ्ळीकर ,नगरसेविका आदरणीय सौ .अरूंधती दुधवडकर ,नगरसेविका आदरणीय सौ.सुजाता सानप आदी उपस्थित होते।

Related posts

कोरोनाने वाचले … परंतु महापुराने नेस्तनाबूत केले …

Bundeli Khabar

अधिवेशनाला वादळी सुरुवात

Bundeli Khabar

रणवीर सिंह के खिलाफ मुंबई में शिकायत दर्ज

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!