40.7 C
Madhya Pradesh
June 8, 2026
Bundeli Khabar
महाराष्ट्र

खडेगोळवली महावीर नगर येथे पाईप लाईन चा वॉल तुटल्यामुळे कित्येक लिटर पाणी वाया

Bundelikhabar

मुम्बई / ब्यूरो

कल्याण : कल्याण पुर्व येथिल खडेगोळवली महावीर नगर मधील पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईनच्या वॉलवरून मोठी ट्रक गेल्याने पूर्ण वॉल तुटून कित्येक लिटर पिण्याचा पाणी वाया जात होते.शिवसेना विभाग प्रमुख जगदीश बाळकृष्ण तरे ह्यांना नागरिकांनी दिली माहिती आणी त्यांनी घतलेल्या दक्षते मुळे हजारों लिटर वाया जात असलेल्या पिण्याचा पाणी वाचले।

यह भी पढ़ें-हत्या: चाकुओं के वार से एक व्यक्ति की मौत

सदर घटनेची माहिती नागरिकांनी शिवसेना विभाग प्रमुख जगदीश बाळकृष्ण तरे यांना दिली,नागरिकांच्या आरोग्याला धोका न उद्भवण्याची दाट शक्यता होती त्या अनुषंगाने सदर पाईपलाईन व वॉल दुरुस्ती करण्याची तक्रार पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सी.टी सोनवणे यांना केली असता त्यांनी लगेच आपल्या विभागाच्या श्याम भाऊ रसाळ याच्या टीमच्या मार्फत नवीन वॉल व पाईपलाईन टाकून सदर वॉल दुरुस्ती करून दिले.तसेच इतर खडेगोळवली गावात,गार्डन व शिवशांती कॉलनी येथील लिकेज व दुरुस्ती काम हि सुरु आहे।


Bundelikhabar

Related posts

स्थानिकांच्या जमिनी लुटणारा देवदूत

Bundeli Khabar

सांसद डा. श्रीकांत शिंदे की प्रयास से आगरी-कोली एवं वारकरी समाज की भवन के लिए 15 करोड़ रुपए की निधी मंजूर

Bundeli Khabar

क्राइम एन्ड करप्शन कंट्रोल एसोसिएशन कार्यालय का हुआ शुभारंभ

Bundeli Khabar
error: Content is protected !!