26.8 C
Madhya Pradesh
September 28, 2026
Bundeli Khabar
IMG 20210731 WA0002
महाराष्ट्र

हा फोटो बघितला आणि क्षणभर थबकलो.

Bundelikhabar

फोटो स्रोत :- गुगल
ना कोणता हार, ना कोणता बँडबाजा, ना शॅम्पेन च्या बॉटल, ना फटाक्यांची आतषबाजी, ना ढोल ताशे, ना घराला रंगरंगोटी आणि ना काही सजावट…
दर चार वर्षांनी होणाऱ्या जगातील सगळ्यात मोठ्या ऑलम्पिक स्पर्धेत देशाला पहिलं पदक जिंकून देणारी मिराबाई चानू आज किती साधेपणाने आपल्या घरच्यांसोबत आपलं यश साजरं करत आहे।

यह भी पढ़ें- रिब्रँडिंगच्या प्रक्रियेत लक्षात ठेवण्यासारखे ७ टप्पे


आपल्याच घरच्यांसोबत घरी बनवलेलं साधं अन्न खाताना कोणताही गर्वाचा किंवा देशासाठी इतकी मोठी कामगिरी केल्याचा लवलेश नाही. भारतीय सेनेत सैनिक असणाऱ्या आपल्या भावासोबत केलेलं जमिनीवर पाटावर बसून केलेलं जेवण आणि घरातील साधेपणा परिस्थितीची संपूर्ण कल्पना आपल्याला देऊन जातो।
अश्या प्रतिकूल परिस्थितीतून भारतासाठी पदक जिंकणाऱ्या मिराबाई चानू ला माझा सॅल्यूट।


Bundelikhabar

Related posts

कोरोना च्या या वातावरणात महाआरोग्य शिबिर घेऊनअजून कोरोना संपला नाही हे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने दाखवून दिले – राजेश नार्वेकर

Bundeli Khabar

MNS प्रमुख राज ठाकरे हुए कोरोना संक्रमित, मां की भी रिपोर्ट आई पॉजिटिव, घर में चल रहा इलाज

Bundeli Khabar

कल्याण पूर्वेकडील आरटीओ कार्यालयात वाहनांच्या पासिंगच्या नावाखाली लूट

Bundeli Khabar
error: Content is protected !!