30.5 C
Madhya Pradesh
July 27, 2026
Bundeli Khabar
IMG 20210730 WA0012
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या व्यथा:शाहूपूरी ६ व्या गल्लीची केली पाहणी.

Bundelikhabar

मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या व्यथा,
शाहूपूरी ६ व्या गल्लीची केली पाहणी.

मुम्बई / प्रमोद कुमार
कोल्हापुर : पूरबाधितांशी साधला आत्मियतेने संवाद. म्हणाले, घाबरू नका , काळजी करू नका।सध्या आपण कोरोनाशी लढतो आहे. संयम बाळगा. येथील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कुंभारगल्ली व परिसरातील पूरस्थितीवर मार्ग काढू ।

यह भी पढ़ें-क्लेक्टर ने लगाई चौपाल

पूजा नाईकनवरे या स्थानिक रहिवाशी महिलेनी या आपत्कालीन स्थितीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी खूप आधार दिला असल्याचे सांगितले . तर गणेश पाटील या स्थानिक रहिवाश्याने सांगितले की , यंदा २००५ व २०१९ पेक्षाही सध्या २०२१ साली आलेला पूर भयंकर असून शासनाने भरीव मदत करावी ।


याप्रसंगी पालकमंत्री सतेज पाटील , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ , खा . संजय मंडलिक , खा . धैर्यशील माने ,आ.जयंत आसगावकर, आ . ऋतूराज पाटील, मुख्य सचिव सिताराम कुंटे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार ,मनपा आयुक्त डॉ . कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते


Bundelikhabar

Related posts

गौरव शाह के जन्मदिन पर लेट अनिल एम शाह फाउंडेशन और भाजपा व्यापारी प्रकोष्ठ युवा मोर्चा द्वारा रक्तदान शिबिर का आयोजन सम्पन्न

Bundeli Khabar

अभ्युदय कला दालनाचा प्रथम वर्धापनदिन दिमाखात साजरा

Bundeli Khabar

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गो-हे यांची महानगरपालिकेस भेट

Bundeli Khabar
error: Content is protected !!