24.7 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20210729 WA0019
महाराष्ट्र

उत्तरकार्य विधीचा होणारा खर्च वाचवून त्या पैशातून करणार पूरग्रस्तांना मदत- कै. मारुती चंद्रकांत देशेकर यांच्या परिवाराने केला संकल्प

Bundelikhabar


टिटवाला : देशेकर कुटुंबीयांची अनोखी पहल,वडिल कै. मारुती देशेकर यांच्या स्मरणार्थ कोकणवासीय ५१ पूरग्रस्त कुटुंबाना भांडी दान देऊन त्यांचे सुपूत्र संकल्प प्रतिष्ठान चे संस्थापकीय अध्यक्ष श्री विजयभाऊ मारुती देशेकर यांनी एक वेगळा सामाजिक आदर्श समाजपुढं ठेवला आहे. सामजिक भावना मनात ठेवून त्यांनी घेतलेला हा निर्णय खरंच कौतुकास्पद आहे।
‘मरावे परी किर्तीरूपी उरावे’ ह्या उक्तीप्रमाणे सामजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कै.मारुती चंद्रकांत देशेकर यांच्या उत्तरकार्याचा खर्च वाचवून त्या पैशातून कै. मारुती देशेकर यांच्या स्मरणार्थ कोकणवासीय ५१ पूरग्रस्त कुटुंबाना भांडी दान शनिवारी उत्तरकार्य झाल्यावर पुढच्या आठवड्यात करणार आहेत.कै. मारुती देशेकर यांचे सुपूत्र संकल्प प्रतिष्ठान चे संस्थापकीय अध्यक्ष श्री विजयभाऊ मारुती देशेकर यांनी एक वेगळा सामाजिक आदर्श समाजपुढं ठेवला आहे. सामजिक भावना मनात ठेवून त्यांनी घेतलेला हा निर्णय खरंच कौतुकास्पद आहे।


Bundelikhabar

Related posts

सामाजिक जाणिवेतून ‘वाढदिवस’ साजरा

Bundeli Khabar

ज्या ज्या संस्थांनी सढळ हाताने मदत केली त्या सर्व संस्था चालकांचे मनापासून आभार मानतो -आ.विश्वनाथ भोईर

Bundeli Khabar

सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष सावर्डेकर लोकसेवेसाठी सरसावले

Bundeli Khabar
error: Content is protected !!