21.7 C
Madhya Pradesh
October 18, 2026
Bundeli Khabar
IMG 20221117 WA0002
महाराष्ट्र

लेक लाडकी अभियानातर्फे भारत गौरव राष्ट्रचेतना पुरस्कार २०२२ साठी अावाहन

Bundelikhabar

9 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लेक लाडकी अभियान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अॅड. वर्षाताई देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपासून लेक वाचवण्यासाठी व भारतीय संविधानासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवशाली अमृत महोत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षी सामाजिक, राजकिय, शैक्षणिक, पत्रकारीता, उद्योग, सहकार, क्रीडा व कला ईत्यादी क्षेत्रात विशेष व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्री पुरुषांना भारत गौरव राष्ट्रचेतना पुरस्कार २०२२ मान्यवरांच्या हस्ते लवकरच मुंबईत जाहिर कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहेत .

इच्छुकांनी आपले प्रस्ताव व कार्याची माहिती अभियानाचे निमंत्रक सूरज भोईर यांच्याशी (9969686014) या क्रमांकावर संपर्क साधावा व माहिती पाठवावी, असे आवाहन अभियानाचे समन्वयक अश्विनी निवाते यांनी केले आहे.

सदर कार्यक्रमाच्या विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अॅड. रुपालीताई चाकणकर, मुंबईच्या मा. महापौर किशोरीताई पेडणेकर, अभिनेत्री सुषमा सिनेलकर, कामगार नेते भाऊ जगताप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


Bundelikhabar

Related posts

ह प्रभागातील सुनंदा निवास व चिंतामण बिल्डींग या दोन अतिधोकादायक इमारतींच्या निष्कासनाची धडक कारवाई

Bundeli Khabar

ठाणे जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम

Bundeli Khabar

बॉलीवुड के दिग्गजों के बीच लॉन्च हुआ इंडो नेपाली फिल्म ‘प्रेम गीत 3’ का ट्रेलर

Bundeli Khabar
error: Content is protected !!