24.9 C
Madhya Pradesh
September 13, 2026
Bundeli Khabar
IMG 20211022 WA0004
महाराष्ट्र

वाडा शहरातील गणेश मैदाना लगत असलेल्या शाळागृह इमारतीच्या दुरुस्तीची नागरिकांकडून मागणी

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
वाडा : वाडा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गणेश मैदाना लगत वाडा पंचायत समिती मार्फत सन 1963 -64 साली बांधण्यात आलेल्या शाळागृह इमारतीच्या तीन वर्गखोल्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या वर्ग खोल्या केव्हाही कोसळून पडण्याची शक्यता आहे सदर शाळा गृहाच्या एका वर्ग खोली मध्ये अंगणवाडीचा वर्ग भरविण्यात येतो यामध्ये 50 हून अधिक मुले अंगणवाडी मध्ये शिकण्यास येत आहेत मात्र या वर्गखोल्या केव्हाही कोसळून पडण्याची शक्यता असल्याने अंगणवाडी मधील मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे नागरिकांकडून या मोडकळीस आलेल्या इमारतींची तातडीने दुरुस्ती करण्याबाबतचे निवेदन नागरिकांच्या वतीने गटविकास अधिकारी पंचायत समिती वाडा यांना देण्यात आले आहे.


Bundelikhabar

Related posts

वरुण धवन अभिनीत “बेबी जॉन” फिल्म का टेस्टर कट हुआ रिलीज

Bundeli Khabar

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडी शहर जिल्हा तर्फे प्रविण दरेकरचा जाहिर निषेध करण्यात आला

Bundeli Khabar

‘देहाती डिस्को’ को देखते समय दर्शक अपने देश व संस्कृति पर गर्व महसूस करेंगे : निर्देशक मनोज शर्मा

Bundeli Khabar
error: Content is protected !!